प्रियकराने केली प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे ३ तुकडे पुरले फाॅर्महाऊसमध्ये!

पायलचं अपहरण करून तिची हत्या केली आणि राजस्थानसह इतर ३ ठिकाणी मृतदेहाचे तुकडे पुरल्याचं सांगितलं. पण पोलिसांनी तिथे जाऊन तपास केला असता काहीही हाती लागले नाही

  • Share this:

रामपूर, 28 नोव्हेंबर : प्रेमाचा शेवट किती वेगळा असू शकतो याची अंगावर शहारे आणणारी घटना रायपूरमध्ये घडली आहे. लग्नाला नकार दिला म्हणून प्रियकराने प्रेयसीची हत्या केली तो एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने मृतदेहाचे ३ तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी पुरल्याची घटना उजेडात आली.  या प्रकरणी प्रियकरासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे तर एक जण फरार आहे.

 गंज पोलीस स्टेशन परिसरात हमाम वाली इथं राहणारी पायल उर्फ जैनब (वय २३) आणि आरोपी जहांगीर यांच्यात प्रेमसंबंध जुळले होते. दोघांचा साखरपुडाही झाला होता पण काही कारणांमुळे तो तुटला होता.

 त्याने पायलाला लग्नांची मागणी घातली होती. पण तिच्या कुटुंबियांना नकार दिला होता. १ नोव्हेंबरला पायल आपल्या मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी निघाली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली. तिचा भाऊ राहिलने जहांगीरवर संशय व्यक्त केला आणि पोलिसात गुन्हा दाखल केला.

 जहांगीरवर आणखी एक गुन्हा दाखल होता. या प्रकरणात तो पोलिसांना शरण आला होता. पोलिसांनी जेव्हा जहांगीरची चौकशी केली त्याने आधी उडवाउडवीची उत्तरं दिली. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली.

पायलचं अपहरण करून तिची हत्या केली आणि राजस्थानसह इतर तीन ठिकाणी मृतदेहाचे तुकडे पुरल्याचं सांगितलं. पण पोलिसांनी तिथे जाऊन तपास केला असता काही हाती लागले नाही. अखेर पोलिसांनी जहांगीरला रिमांडमध्ये घेतला असता खरी माहिती दिली. त्याच्या फाॅर्महाऊसमध्ये पायलच्या मृतदेहाचे तुकडे सापडले.

जहांगीरने पायलला लग्नाची मागणी घातली होती तिने नकार दिला म्हणून गळा दाबून हत्या केली आणि कुऱ्हाडीने तिच्या मृतदेहाचे ३ तुकडे करून फाॅर्महाऊसमध्ये पुरले होते.

पोलीस अधीक्षक शिवहरी मीना यांनी सांगितलं की, पायलची आई आणि मावशीने दिलेल्या माहितीनुसार, जहांगीर आणि पायलच्या लग्नाचं साडेतीन वर्षांपूर्वी ठरलं होतं. पण त्यानंतर आम्ही हे लग्न मोडलं. पण त्यामुळे जहांगीरकडून लग्नासाठी आमच्यावर दबाव टाकला जात होता. त्यातून त्याने हे कृत्य केलं.

या प्रकरणात आरोपीसोबत निसार नावाचा गुन्हेगारही सहभागी होता. त्याच्यावर २० हजारांचे बक्षीस ठेवण्यात आले. बिहार पोलीस त्याचा शोध घेत आहे. आरोपीचे वडिल आणि चुलत भाऊ दानिश या हत्याकांडात सहभागी होता. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2018 05:10 PM IST

ताज्या बातम्या