Home /News /crime /

पैसे भरण्यासाठी ATM मध्ये पोहोचलेल्या बाप-लेकाची मोठी फसवणूक

पैसे भरण्यासाठी ATM मध्ये पोहोचलेल्या बाप-लेकाची मोठी फसवणूक

डिफेन्स कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला EOFP साठी सलग 7 वर्ष सर्व्हिस करण्याचा नियम होता. परंतु आता हा नियम संपुष्ठात आणण्यात आला आहे. वाढलेली Enhanced Ordinary family Pension- EOFP डिफेन्स कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 50 टक्के आहे. तर Ordinary Family Pension (OFP) कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 30 टक्के असते.

या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात शनिवारी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

भिवंडी, 23 नोव्हेंबर : एटीएमद्वारे बँक खात्यात पैसे भरण्यासाठी आलेल्या बाप लेकाला बँकेतून पैसे काढण्याचा फॉर्म भरून देण्याचा बहाणा करून एका भामट्याने मुलाच्या हातात असलेल्या 1 लाख 60 हजार 800 रुपयांवर डल्ला मारल्याची खळबळजनक घटना भिवंडी-कल्याण मार्गावरील ॲक्सिस बँकेच्या एटीएममध्ये घडली आहे. या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात शनिवारी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  फरीद अहमद मोहम्मद मुस्तकिन अंसारी असे पैसे चोरीला गेलेल्या व्यावसायिकाचे नाव असून मंगळवारी 17 नोव्हेंबर रोजी ते व्यवसायासाठी आवश्यक असणारे 1 लाख 60 हजार 800 रुपयांची रक्कम कल्याण रोडवरील एक्सीस बँकेच्या एटीएममध्ये भरण्यासाठी आले होते. मात्र पैसे भरण्यासाठी असलेली एटीम मशीन बंद असल्याने त्यांनी सदर रक्कम आपला मुलगा आमिर यांच्याकडे दिली. हेही वाचा - 'या' सरकारी नियमासाठी मुलाने जन्मदात्या बापाची गळा चिरून केली हत्या; अत्यंत धक्कादायक प्रकार याचवेळी एका अनोळखी इसमाने आमिर यांच्याकडे बँकेत पैसे भरण्याचा फॉर्म भरून देण्याचा बहाणा केला. आमिर हा फॉर्म भरण्यात व्यस्त असतानाच भामट्याने त्याच्याकडे असलेली रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी शनिवारी फरीद अंसारी यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भवर करत आहेत. 
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Bhiwandi, Crime news

पुढील बातम्या