धोनी जडेजाला उचलून घेतो. त्यावेळी काही सेकंदासाठी धोनी डोळे बंद करतो. धोनीने आपल्या भावना लपवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं.
IPL Final : अखेरच्या षटकात दोन चेंडूत 10 धावा हव्या असताना जडेजाने एक षटकार आणि एक चौकार मारून चेन्नई सुपर किंग्जला विजय मिळवून दिला.
आयपीएल 2023मध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपद पटकावलं. त्यांचे हे पाचवे विजेतेपद आहे.
आयपीएल विजेते आणि उपविजेत्यांशिवाय पर्पल कॅप, ऑरेंज कॅफ जिंकणारे आणि इतर खेळाडूंवरही बक्षीसांचा वर्षाव झाला आहे.
शुभमन गिल ऑरेंज कॅप पटकावणारा सर्वात तरुण क्रिकेटर ठऱला आहे. पण त्याला विराट कोहलीचा विक्रम मोडता आलेला नाही.
चेन्नई सुपरकिंग्सने गुजरातचा पराभव करून तब्बल पाच वेळा आयपीएलचे विजेतेपदं पटकावले आहे. चेन्नईने गुजरात टायटन्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला, या विजयानंतर कर्णधार धोनीने मॅच विनर रवींद्र जडेजाला जादू की झप्पी दिली.
आयपीएल 2023 मधील अंतिम सामना आज चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पारपडला. यासामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने गुजरातचा पराभव करून पाचव्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरल आहे.
आयपीएल 2023 मध्ये आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल मॅच खेळवण्यात येत आहे. चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सुरु असलेल्या मॅचमध्ये व्यत्यय आल्यामुळे आता गुजरातने मॅच जिंकण्यासाठी चेन्नईला दिलेले टार्गेट बदललं आहे.
तामिळनाडु प्रिमीयर लीगमधला सर्वाधिक महागडा खेळाडू असणाऱ्या साई सुदर्शनला आयपीएलमध्ये गुजरातने फक्त 20 लाख रुपयांमध्ये संघात घेतलं आहे.
एमएस धोनीच्या नेतृत्वात खेळणारी चेन्नई सुपर किंग्सची टीम रेकॉर्ड 10व्यांदा आयपीएल फायनलमध्ये पोहोचली आहे.
यंदा आयपीएलच्या 16 व्या सीजनचे विजेतेपद कोण पटकावणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. अशातच पाकिस्तानच्या एका माजी खेळाडूने यंदा आयपीएलचे ट्रॉफी कोण जिंकणार याविषयीची भविष्यवाणी केली आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर रविवारी भर पावसात भिजणाऱ्या धोनी आणि हार्दिक पांड्याच्या फॅन्सना आधार देण्यासाठी अप्रत्यक्षपणे विराट कोहलीच धावून आला. सध्या यासंबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गेल्या काही वर्षांत आयपीएलच्या माध्यमातून अनेक खेळाडूंच्या क्रिकेट कारकिर्दीला सावरण्याचे काम केले आहे.
सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या दिग्गजांकडून तरुण खेळाडूंना जितकी प्रेरणा दिलीय ती खूप मोठी असल्याचं शुभमनने म्हटलंय.
आयपीएल 2023 मध्ये रविवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्सच्या चाहत्यांची निराशा झाली. एकही चेंडू सामन्यात फेकला गेला नाही.
आयपीएल स्पर्धा भारतामध्ये होत असली तरी जगभरात त्याचे फॅन्स आहेत. जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग कोट्यावधी फॅन्स पाहातात. या स्पर्धेतील प्रत्येक मॅचचा निकाल तर त्यांना समजतो. पण, स्पर्धेशी संबंधित सर्व बातम्या आणि अपडेट माहिती करून घेण्याची त्यांची इच्छा असते. क्रिकेट फॅन्सना रिझल्ट शिवाय लाईव्ह स्ट्रिमिंग, प्लेईंग 11, ड्रीम 11 यांचीही माहिती हवी असते. फॅन्सच्या माहितीची ही भूक भागवण्याचे काम News18 लोकमतची वेबसाईट करते. इथे फक्त मॅच रिपोर्ट नाही तर आयपीएल संबंधी वाचकांना हवी असलेली प्रत्येक बातमी वाचायला मिळेल. आयपीएलच्या प्रत्येक अपडेटसाठी News18 वेबसाईटच्या पेजला भेट द्या.