मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)
Batsmen
Bowlers
All-Rounders
Wicket-keepers
मुंबई इंडियन्स (MI) : आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) या सिझनमध्येही रोहित शर्मा कॅप्टन आहे. पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवलेल्या मुंबईची रचना आयपीएल ऑक्शनंतर बरीच बदलली आहे. मुंबईचे अनेक मॅच विनर्स आता दुसऱ्या टीमकडून दिसतील. त्यानंतरही या टीमचा कोअर मजबूत आहे. मुंबई इंडियन्सनं कॅप्टन रोहित शर्मासह, जसप्रीत बुमराह, कायरन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव यांना रिटेन केले. त्यानंतर इशान किशनलाही मोठी रक्कम देऊन खरेदी केले आहे. मुंबई इंडियन्सनं मुंबई इंडियन्सनं सिंगापूरच्या टीम डेव्हिडसह डेवाल्ड ब्रेव्हीस, आर्यन जुयाल, इशान किशन, कायरन पोलार्ड, ऋतिक शौकीन, अर्जुन तेंडुलकर, संजय यादव, डॅनियल सॅम्स, फॅबियन एलन मोहम्मद अर्षद खान, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, जोफ्रा आर्चर, टायमल मिल्स, रिले मेरेडिथ, मुरुगन अश्विन, बसील थंपी यांना करारबद्ध केले आहे.