• Final - 29 May, 2023
    Match Ended
    214/4
    (20.0) RR 10.7

    GT

    GT
    ipl

    CSK

    CSK
    171/5
    (15.0) RR 11.4

    Chennai Super Kings beat Gujarat Titans by 5 wickets (D/L method)

  • Qualifier 2 - 26 May, 2023
    Match Ended
    233/3
    (20.0) RR 11.65

    GT

    GT
    ipl

    MI

    MI
    171/10
    (18.2) RR 9.33

    Gujarat Titans beat Mumbai Indians by 62 runs

  • Eliminator - 24 May, 2023
    Match Ended
    182/8
    (20.0) RR 9.1

    MI

    MI
    ipl

    LSG

    LSG
    101/10
    (16.3) RR 6.12

    Mumbai Indians beat Lucknow Super Giants by 81 runs

Home » IPL 2023 » Gujarat Titans

गुजरात टायटन्स (Gujarat Titans)

Batsmen

Bowlers

All-Rounders

Wicket-keepers

गुजरात टायटन्स (GT) : अहमदाबादच्या या फ्रँचायझीला सीव्हीसी कॅपिटलनं (CVC Capital) 5,625 कोटींना खरेदी केले आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) असं या टीमचं अधिकृत नाव आहे. गुजरातनं आयपीएल ऑक्शपूर्वी ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (15 कोटी), लेग स्पिनर राशिद खान (15 कोटी) आणि टॉप ऑर्डर बॅटर शुभमन गिल (8 कोटी) यांची ड्राफ्टच्या माध्यमातून निवड केली होती. त्यानंतर त्यांनी ऑक्शनमध्ये ऋद्धीमान साहा, अभिनव मनोहर, विजय शंकर, हार्दिक पांड्या, जेसन रॉय, राहुल तेवतिया, डोमनिक ड्रेक्स, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, जयंत यादव, आर साई किशोर, नूर अहमद, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, गुरुकीरत सिंग आणि बी साई सुदर्शन यांना खरेदी केले. हार्दिक पांड्या या टीमचा कॅप्टन आहे. जेसन रॉयनं वैयक्तिक कारणामुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याच्या जागेवर अफगाणिस्तानचा विकेट किपर बॅटर रहमानउल्लाह गुरबाजची गुजरात टायटन्सनं निवड केली आहे.