• Final - 29 May, 2023
  Match Ended
  214/4
  (20.0) RR 10.7

  GT

  GT
  ipl

  CSK

  CSK
  171/5
  (15.0) RR 11.4

  Chennai Super Kings beat Gujarat Titans by 5 wickets (D/L method)

 • Qualifier 2 - 26 May, 2023
  Match Ended
  233/3
  (20.0) RR 11.65

  GT

  GT
  ipl

  MI

  MI
  171/10
  (18.2) RR 9.33

  Gujarat Titans beat Mumbai Indians by 62 runs

 • Eliminator - 24 May, 2023
  Match Ended
  182/8
  (20.0) RR 9.1

  MI

  MI
  ipl

  LSG

  LSG
  101/10
  (16.3) RR 6.12

  Mumbai Indians beat Lucknow Super Giants by 81 runs

Home » IPL 2023 » Delhi Capitals

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)

Batsmen

Bowlers

All-Rounders

Wicket-keepers

दिल्ली कॅपिटल्स (DC) : दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) यंदा पुन्हा एकदा मजबूत टीम तयार केली आहे. दिल्लीनं रिटेन्शन पॉलिसीनुसार कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant), पृथ्वी शॉ (Prithvi Shaw), एनरिक नॉर्खिया (Anrich Nortje) आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांना कायम ठेवले होते. दिल्लीला श्रेयस अय्यर, शिखर धवन, मार्कस स्टॉईनिस आणि कागिसो रबाडा हे खेळाडू यंदा गमावावे लागले. त्याची भरपाई त्यांनी डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, सरफराज खान, केएस भरत, मनदीप सिंग, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, कमलेश नागरकोटी, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारिया, खलील अहमद, अश्विन हेब्बार, रिपल पटेल, यश ढूल, विकी ओत्सवाल, लुंगी एनगिडी, टीम सायफर्ट, प्रवीण दुबे, रोव्हमन पॉवेल आणि ललित यादव यांना खरेदी करून केली आहे.