चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)
Batsmen
Bowlers
All-Rounders
Wicket-keepers
चेन्नई सुपर किंग्स (CSK) : चार वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणारी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यंदा पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) कॅप्टनसीमध्ये खेळणार आहे. सीसकेनं धोनीसह रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja), मोईन अली (Moeen Ali) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) रिटेन केले होते. चेन्नईनं आयपीएल लिलावातून डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायुडू रॉबिन उथप्पा, शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, दीपक चहर, ख्रिस जॉर्डन, ड्वेन प्रिस्टोरियस, अॅडम मिल्ने, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगर्गेकर, प्रशांत सोळंकी, तुषार देशपांडे, सी. हरी निशांत, के. असिफ, शुभ्रांशू सेनापती, महेश थिकशाना, मुकेश चौधरी, नारायण जगदीशन, सिमरजीत सिंह आणि के. भगत वर्मा यांना खरेदी केले आहे.