ASSOCIATE PARTNER
 • Match 64 - 16 May, Monday
  Live

  PBKS

  Punjab Kings Flag
  ipl

  DC

  Delhi Capitals Flag

  19:30 IST - Dr. DY Patil Sports Academy, Navi Mumbai

 • Match 63 - 15 May, 2022
  Match Ended
  178/6
  (20.0) RR 8.9

  RR

  RR
  ipl

  LSG

  LSG
  154/8
  (20.0) RR 7.7

  Rajasthan Royals beat Lucknow Super Giants by 24 runs

 • Match 62 - 15 May, 2022
  Match Ended
  133/5
  (20.0) RR 6.65

  CSK

  CSK
  ipl

  GT

  GT
  137/3
  (19.1) RR 7.15

  Gujarat Titans beat Chennai Super Kings by 7 wickets

 • Match 61 - 14 May, 2022
  Match Ended
  177/6
  (20.0) RR 8.85

  KKR

  KKR
  ipl

  SRH

  SRH
  123/8
  (20.0) RR 6.15

  Kolkata Knight Riders beat Sunrisers Hyderabad by 54 runs

 • Match 65 - 17 May, Tuesday
  UPCOMING

  MI

  Mumbai Indians Flag
  ipl

  SRH

  Sunrisers Hyderabad Flag

  19:30 IST - Wankhede Stadium, Mumbai

 • Match 66 - 18 May, Wednesday
  UPCOMING

  KKR

  Kolkata Knight Riders Flag
  ipl

  LSG

  Lucknow Super Giants Flag

  19:30 IST - Dr. DY Patil Sports Academy, Navi Mumbai

 • Match 67 - 19 May, Thursday
  UPCOMING

  RCB

  Royal Challengers Bangalore Flag
  ipl

  GT

  Gujarat Titans Flag

  19:30 IST - Wankhede Stadium, Mumbai

Home » IPL 2022

आईपीएल 2022 (IPL 2022)

ऑरेंज कॅप

पूर्ण पाहा [+]
PosPlayerTeamMatchesRuns
1
ipl

Jos Buttler

RR 13 627
2
ipl

KL Rahul

LSG 13 469
3
ipl

David Warner

DC 10 427
4
ipl

Deepak Hooda

LSG 13 406
5
ipl

Shubman Gill

GT 13 402

पर्पल कॅप

पूर्ण पाहा [+]
PosPlayerTeamMatchesWKTS
1
ipl

Yuzvendra Chahal

RR 13 24
2
ipl

Wanindu Hasaranga

RCB 13 23
3
ipl

Kagiso Rabada

PBKS 11 21
4
ipl

Mohammad Shami

GT 13 18
5
ipl

Harshal Patel

RCB 12 18
PosTeamsMatchesPointsNRR
1
ipl

GT

13 20+0.391
2
ipl

RR

13 16+0.304
3
ipl

LSG

13 16+0.262
4
ipl

DC

13 14+0.255
5
ipl

RCB

13 14-0.323
6
ipl

KKR

13 12+0.160
7
ipl

PBKS

13 12-0.043
8
ipl

SRH

12 10-0.270

मैदानाबाहेरून

आणखी पाहा

IPL 2022 Stats

ipl

20959 RUNS OFF THE BAT

ipl

5925 RUNS IN ALL
PP OVERS

ipl

12364 RUNS IN
BOUNDARIES

ipl

5 HUNDREDS

ipl

471 CATCHES
TAKEN

ipl

1747 FOURS

ipl

896 SIXES

ipl

804 WICKETS

ipl

93 FIFTIES

ipl

98 DUCK
DISMISSALS

ipl

57 FREE HITS

ipl

118 RUNS OFF
FREE HITS

ipl

25 MAIDEN OVER

क्रिकेटविषयी बातम्या

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ही जगातील सर्वात लोकप्रिय टी20 क्रिकेट लीग आहे. फ्रँचायझी टीमवर आधारित या टी20 लीगचा (T20 Cricket League) 15 वा सिझन 26 मार्चपासून सुरू होईल. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नव्या टीम सहभागी होणार आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या टीम यावर्षी पहिल्यांदाच खेळतील. त्यामुळे या लीगमधील एकूण टीमची संख्या आता 10 झाली आहे. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी झालेल्या लिलावानंतर (IPL 2022 Mega Auction) सर्वच टीमची नव्यानं रचना झाली आहे. तसंच काही नवे कॅप्टनही यंदा दिसणार आहेत.


आयपीएल 2022 पूर्वी झालेल्या लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) यंदा एकूण 1214 खेळाडूंनी नोंदणी केली होती. त्यापैकी 204 खेळाडूंवर बोली लागली. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत असलेला श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आता कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) कॅप्टन आहे. तर आयपीएल 2021 पर्यंत चेन्नई सुपर किंग्स टीमचा सदस्य असलेल्या फाफ डू प्लेसिस यंदा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) टीमची कॅप्टनसी करणार आहे. या दोन उदाहरणावरून आयपीएल लिलावानंतर सर्वच टीममध्ये किती बदल झाला आहे हे लक्षात येईल.


लिलावापूर्वी आयपीएलच्या जुन्या 8 टीमना रिटेन्शन पॉलिसीनुसार (IPL Retentions) जास्तीत जास्त 4 खेळाडूंना रिटेन करण्याची संधी देण्यात आली होती. मुंबई इंडियन्ससह (Mumbai Indians) 4 टीमनी या पॉलिसीनुसार प्रत्येकी चार खेळाडूंना रिटेन केले. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals), चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या टीमचा समावेश आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद (SunRisers Hyderabad) यांनी प्रत्येकी तीन खेळाडूंना रिटेन केले. तर पंजाब किंग्जनं (Punjab Kings) सर्वात कमी दोन खेळाडूंना रिटेन केले होते.


आयपीएलमधील दोन नव्या टीम लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांना लिलावापूर्वी तीन-तीन खेळाडूंना ड्राफ्टच्या माध्यमातून निवडण्याचा पर्याय दिला होता. त्यानुसार लखनऊनं केएल राहुल, मार्कस स्टॉईनिस आणि रवी बिश्नोई यांना लिलावापूर्वी टीममध्ये घेतलं. तर गुजरात टायटन्सनं हार्दिक पांड्या, राशिद खान आणि शुभमन गिल यांची निवड केली.