मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

VIDEO : क्रिकेट मॅचसाठी सगळे सज्ज, पोलिसांची गाडी आली अन् ही पळापळ..शेकडो टू व्हीलर्स मैदानातून पसार

VIDEO : क्रिकेट मॅचसाठी सगळे सज्ज, पोलिसांची गाडी आली अन् ही पळापळ..शेकडो टू व्हीलर्स मैदानातून पसार

कोरोना काळात एकत्रितपणे क्रिकेट खेळण्यासाठी तरुण एकत्र आले होते. त्याच वेळी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पाहा काय झालं...

कोरोना काळात एकत्रितपणे क्रिकेट खेळण्यासाठी तरुण एकत्र आले होते. त्याच वेळी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पाहा काय झालं...

कोरोना काळात एकत्रितपणे क्रिकेट खेळण्यासाठी तरुण एकत्र आले होते. त्याच वेळी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पाहा काय झालं...

  सूरत, 10 मे : सध्या देशभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र असं असलं तरी अनेक जणं घराबाहेर पडत आहे. अनेकजण नियमावली तोडून विविध कारणांसाठी घराबाहेर पडत आहे. त्यामुळे पोलिसांकडून अशांचा शोध सुरू आहे. पोलीस नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करीत आहे. अशात एक व्हिडिओ समोर आला आहे. कोरोना काळात एकत्रितपणे क्रिकेट खेळण्यासाठी तरुण एकत्र आले होते. त्याच वेळी पोलीस घटनास्थळी पोहोचले. हा व्हिडिओ गुजरातमधील सुरतचा असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोना काळात एकत्रितपणे क्रिकेट खेळण्यासाठी तरुण एकत्र आले होते. त्याच वेळी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पाहा काय झालं...

  pic.twitter.com/r1x8hLl2U5

  हे ही वाचा-VIDEO कोविडचे नियम तोडले, वर पोलिसांशीच घेतला पंगा; तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा कोरोना काळात अनेक ठिकाणी मैदानांमध्ये तरुण खेळण्यासाठी जमतात. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करुन सर्रास हा प्रकार सुरू असल्याचं अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. गेल्या वर्षीदेखील अशा स्वरुपाचे अनेक व्हिडिओ समोर आले होते. सुरजमधील या व्हिडिओमध्ये मैदानात मोठ्या संख्येने तरुण क्रिकेट खेळत होते. पोलिसांची गाडी पाहताच तरुणांनी दुचाकीवरुन पळ काढला. यावेळी बाईकवरुन तरुण पुढे धावत होते व पोलीस त्यांचा मागोवा घेत आहे. हे ही वाचा-VIDEO : लपून-छपून सुरू होती लग्नाची खरेदी; पोलिसांनी शटर उघडताच धू धू धुतलं देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Second Wave of Coronavirus) कहर सुरू आहे. मागील चार दिवसांपासून सलग 4 लाखाहून अधिक दैनंदिन रुग्णसंख्या (Corona Cases) आढळत आहे. इतकंच नाही तर मृतांचा आकडाही चार हजारावर पोहोचत आहे. अशात लोकांच्या मनात मोठा सवाल आहे, की या लाटेतील रुग्णसंख्येचा उच्चांक (Covid-19 Second Wave Peak) नेमका कधी असेल आणि कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा कधी घटेल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत देश आणि विदेशातील अनेक तज्ज्ञांनी वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Corona spread, Gujrat, Viral video.

  पुढील बातम्या