Home /News /coronavirus-latest-news /

तरुणांना आता देशसेवा करण्याचा गोल्डन चान्स; भारतीय तटरक्षक दलात होणार पदभरती

तरुणांना आता देशसेवा करण्याचा गोल्डन चान्स; भारतीय तटरक्षक दलात होणार पदभरती

पदभरती दरम्यान उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेसह त्यांची शारीरिक क्षमताही तपासली जाणार आहे.

    नवी दिल्ली, 01 जुलै: तरुणांना आता देशसेवा करण्याचा गोल्डन चान्स मिळणार आहे. भारतीय तटरक्षक दलात (Indian Navy recruitment 2021) इंजिनिअरिंग (Engineering jobs) आणि भौतिकशास्त्रात ग्रॅज्युएशन (Graduation in Physics) पूर्ण असलेल्या उमेदवारांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant) या पदासाठी ही पदभरती होणार आहे. पदभरती दरम्यान उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेसह त्यांची शारीरिक क्षमताही तपासली जाणार आहे. ही आहेत पदं जनरल ड्यूटी (GD) - एकूण जागा 40 टेक्निकल (इंजिनिरिंग & इलेक्ट्रिकल) - एकूण जागा 10 शैक्षणिक पात्रता जनरल ड्यूटी (GD) -  60% गुणांसह पदवीधर आणि 60% गुणांसह 12वी गणित आणि भौतिकशास्त्र उत्तीर्ण टेक्निकल (इंजिनिरिंग & इलेक्ट्रिकल) - 60% गुणांसह 12वी गणित आणि भौतिकशास्त्र उत्तीर्ण किंवा 60% गुणांसह डिप्लोमा, इंजिनीरिंग हे वाचा - Mahatransco Dhule Recruitment: इलेक्ट्रिकल अप्रेन्टिस पदासाठी भरती; आजच करा अर्ज शारीरिक पात्रता उंची - जनरल कमांडंट (GD): 157 सेमी. छाती: फुगवून 5 सेमी जास्त. ऑनलाइन अप्लाय करण्याची शेवटची तारीख - 14 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Indian navy, Jobs

    पुढील बातम्या