LIVE : महाराष्ट्राला दिलासा नाहीच! मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच, नवी आकडेवारी समोर

कोरोनासह महाराष्ट्र आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | March 06, 2021, 20:30 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  22:5 (IST)

  'नटश्रेष्ठ' श्रीकांत मोघे काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ नाट्य, चित्रपट अभिनेते श्रीकांत मोघेंचं वृद्धापकाळानं पुण्यात निधन 

  21:54 (IST)

  ठाणे - मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरण
  मनसुख हिरेन मृत्यूचा तपास ATS कडे वर्ग 
  गृह विभागाच्या पत्रकानंतर ATS कडे ताबा 

  21:42 (IST)

  ज्येष्ठ नाट्य, चित्रपट अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन 

  21:42 (IST)

  पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला अटक
  गजा मारणेला सातारा पोलिसांनी केलं जेरबंद
  गजा मारणे पुणे पोलिसांना देत होता गुंगारा
  गजा मारणेनं सातारा जिल्ह्यात केला होता प्रवेश
  मेढा पोलिसांनी पाठलाग करून केलं जेरबंद 

  20:45 (IST)

  सावधान! कोरोनाचा विळखा वाढतोय 
  राज्यात कोरोना प्रादुर्भाव आणखी वाढला
  सलग दुसऱ्या दिवशी 10 हजारांवर रुग्ण
  राज्यात दिवसभरात 10,187 नवे रुग्ण
  राज्यात दिवसभरात 6,080 रुग्ण बरे
  राज्यात दिवसभरात 47 रुग्णांचा मृत्यू
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 93.36 टक्के
  राज्यात सध्या 92,897 ॲक्टिव्ह रुग्ण 

  20:44 (IST)

  ठाणे - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण
  मनसुख यांच्या मृत्यूच्या चौकशीबाबत बैठक
  गृहमंत्री-पोलीस महासंचालकांची बैठक संपली
  मुंबई, ठाणे पोलीस आयुक्त होते बैठकीला
  ठाणे गुन्हे शाखेचे प्रमुखही होते उपस्थित 

  20:29 (IST)

  - महाराष्ट्रात आजही 10 हजारांहून अधिक कोरोना रूग्ण संख्या  
  - आज 6 हजार 80 रुग्ण बरे होऊन घरी
  -  आज राज्यात 10 हजार 187 नवीन रुग्णांचे निदान 
  - राज्यात आज 47  करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद 

  20:24 (IST)

  मनसुख हिरेन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
  ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
  येत्या सोमवारी तेरापंथ सभा भवनात शोकसभा

  20:24 (IST)

  मनसुख हिरेन यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
  ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
  येत्या सोमवारी तेरापंथ सभा भवनात शोकसभा

  20:24 (IST)

  ठाणे - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण
  गृहमंत्री-पोलीस महासंचालकांची बैठक संपली
  मुंबई, ठाणे पोलीस आयुक्त होते बैठकीला
  ठाणे गुन्हे शाखेचे प्रमुखही होते उपस्थित
  मनसुख यांच्या मृत्यूच्या चौकशीबाबत बैठक

  कोरोनासह महाराष्ट्र आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स