हे वाचा - धक्कादायक! महाराष्ट्रातील या शहरात चक्कर आल्याने एकाच दिवशी 9 जणांचा मृत्यू, डॉक्टरांनी व्यक्त केली भीती सर्व इंदूरवासियांनी कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. मला समजले की इंदोर मध्ये रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही. त्यासाठी माझ्याकडून दहा ऑक्सिजन जनरेटर इंदूरला पाठवत आहे. मी सर्व लोकांना विनंती करतो की, सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे ज्याद्वारे आपण या महामारीतून बाहेर पडू. मला पूर्ण विश्वास आहे की आपण एकमेकांना सहकार्य करत या मोठ्या समस्येतून बाहेर पडू, असे सोनूने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. हे वाचा - बापरे! विराटचा पगार किती आहे माहितेय का? पाकिस्तानच्या संपू्र्ण टीमला पुरेल इतकी कमाई सोनूने आणखी एक ट्वीट करून म्हटले आहे की, 'पँडेमिकमधील सर्वात मोठी शिकवण: देशाला वाचवायचे आहे तर रुग्णाललं बनवायला हवी.' यावरून काहींनी असा तर्क लावला की, भविष्यात सोनू सूद रूग्णालय देखील उभारणार आहे. मात्र सोनू सूदकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. दबंगसारख्या चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका करणारा सोनू खऱ्या आयुष्यात मात्र एखाद्या अभिनेत्यापेक्षा वरचढ आहे, असे म्हणावे लागेल. गेल्यावर्षी देखील लॉकडाऊनमध्ये त्याने अनेक गरजूंना मदत पोहोचवली होती. त्यामुळे सोनू अनेकांसाठी रिअल हिरो ठरला आहे.इस विकट समस्या में जहां एक ओर जनप्रतिनिधि चुनाव प्रचार अन्य कार्यों में व्यस्थ है, वही दूसरी ओर जन नायक सोनू सूद द्वारा इंदौर शहर को बड़ी मदद दी गई। समस्त इंदौर वासियों की ओर से सह्रदय धन्यवाद!🙏❣️😇 @SonuSood pic.twitter.com/A7ZmrTl4iT
— Lokesh Kumar Gupta (@Lkg1255) April 15, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actor, Corona spread, Corona updates, Covid-19, Sonu Sood