हेसुद्धा वाचा

राशीभविष्य

मेष

वृषभ

मिथुन

कर्क

सिंह

कन्या

तूळ

वृश्चिक

धनू

मकर

कुंभ

मीन

आजचा दिवस अत्यंत सावधपणे घालवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. सर्दी, खोकला व ताप यामुळे प्रकृती बिघडेल. स्वकीयांचा वियोग होईल. दानधर्म करण्यात पैश्यांची लूट होण्याची परिस्थिती निर्माण होईल. सबब सांभाळून राहा. मानसिक बेचैनी जाणवेल. धार्मिक व सामाजिक कार्यासाठी पैसा खर्च करावा लागेल. पैश्यांची गुंतवणूक योग्य ठिकाणी होईल याकडे लक्ष द्यावे.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

राशी व्यक्तिमत्त्व

आपल्या राशीचं वैशिष्ट्य जाणून घ्या! तुमचा शुभ अंक आणि शुभ रंग कोणता, कोणता दिवस तुमच्यासाठी भाग्याचा आणि कोणतं रत्न तुमच्यावर सकारात्मक प्रभाव पाडेल? तुमच्या राशीनुसार तुमच्यात असलेले गुण-दोष कोणते आणि कुठल्या राशीच्या लोकांशी तुमची मैत्री टिकेल? कुठली रास तुमच्यासाठी ठरू शकते घातक? आपली रास निवडा आणि जाणून घ्या तुमचं व्यक्तिमत्व

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:28

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:रेवती

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:32 to 14:03

यमगंड:07:59 to 09:30

गुलिक काळ:14:03 to 15:34