Home /News /career /

Engineer उमेदवारांसाठी 70,000 रुपये पगाराची संधी; जिल्हा परिषद सोलापूर इथे जागा रिक्त

Engineer उमेदवारांसाठी 70,000 रुपये पगाराची संधी; जिल्हा परिषद सोलापूर इथे जागा रिक्त

जिल्हा परिषद सोलापूर भरती

जिल्हा परिषद सोलापूर भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 असणार आहे.

  मुंबई, 06 डिसेंबर: जिल्हा परिषद सोलापूर (ZP Solapur Recruitment 2021) इथे लवकरच इंजिनिअर्सच्या काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Zilla Parishad Solapur) जारी करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता, उप अभियंता या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती    कार्यकारी अभियंता (Executive Engineer) उप अभियंता (Deputy Engineer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कार्यकारी अभियंता (Executive Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सिव्हिल कामांचा किंवा टेंडरिंगचा अनुभव असणं आवश्यक आहे. Mega Job Alert: रयत शिक्षण संस्थेत तब्बल 1189 पदांसाठी बंपर भरती; वाचा डिटेल्स उप अभियंता (Deputy Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार  कार्यकारी अभियंता (Executive Engineer) - 70,000/- रुपये प्रतिमहिना उप अभियंता (Deputy Engineer) - 50,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो तुम्हालाही Typing येत असेल तर NHM नाशिक इथे लगेच करा अप्लाय; उद्या शेवटची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 डिसेंबर 2021
  JOB TITLE ZP Solapur Recruitment 2021
  या पदांसाठी भरती कार्यकारी अभियंता (Executive Engineer) उप अभियंता (Deputy Engineer)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कार्यकारी अभियंता (Executive Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सिव्हिल कामांचा किंवा टेंडरिंगचा अनुभव असणं आवश्यक आहे. उप अभियंता (Deputy Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  इतका मिळणार पगार कार्यकारी अभियंता (Executive Engineer) - 70,000/- रुपये प्रतिमहिना उप अभियंता (Deputy Engineer) - 50,000/- रुपये प्रतिमहिना
  ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  शेवटची तारीख  10 डिसेंबर 2021
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://zpsolapur.gov.in/या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs

  पुढील बातम्या