Home /News /career /

रत्नागिरी जिल्हापरिषदेत इंजिनिअर्ससाठी होणार पदभरती; डिप्लोमा धारकही करू शकतात अर्ज

रत्नागिरी जिल्हापरिषदेत इंजिनिअर्ससाठी होणार पदभरती; डिप्लोमा धारकही करू शकतात अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2021 असणार आहे.

    रत्नागिरी, 04 जुलै: रत्नागिरी जिल्हापरिषदेत (Ratnagiri ZP) लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. यात इंजिनिअरिंगचा  डिप्लोमा (Engineering diploma jobs) असणारे उमेदवार आणि इंजिनिअर (Engineering Jobs) अर्ज करू शकणार आहेत. या पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुलै 2021 असणार आहे. या पदासाठी भरती अभियंता (Engineer) (Civil) - एकूण जागा 10 शैक्षणिक पात्रता या पदासाठी उमेदवार संबंधित फिल्डमध्ये इंजिनिअरिंग  डिप्लोमा असणारा किंवा इंजिनिअर पाहिजे आहे. तसंच उमेदवाराला संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. मराठी भाषा येणं अनिवार्य आहे. हे वाचा - मुंबई महानगरपालिकेत MBBS डॉक्टर्सना नोकरीची संधी; या पत्त्यावर पाठवा अर्ज अर्ज पाठवण्याचा पत्ता कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, पहिला मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, जिल्हा परिषद रत्नागिरी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 09 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Jobs

    पुढील बातम्या