Home /News /career /

उमेदवारांनो, अवघे 2 दिवस शिल्लक; 'या' ZP मध्ये इंजिनिअर्ससाठी 70,000 रुपये पगाराची नोकरी; करा अर्ज

उमेदवारांनो, अवघे 2 दिवस शिल्लक; 'या' ZP मध्ये इंजिनिअर्ससाठी 70,000 रुपये पगाराची नोकरी; करा अर्ज

जिल्हा परिषद रत्नागिरी  भरती

जिल्हा परिषद रत्नागिरी भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

    मुंबई, 21 फेब्रुवारी: जिल्हा परिषद रत्नागिरी (Zilla Parishad Ratnagiri Jobs) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ZP Ratnagiri Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अभियांत्रिकी तज्ञ, अभियंता समन्वयक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती   अभियांत्रिकी तज्ञ (Engineering Specialist) अभियंता समन्वयक (Engineer Coordinator) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अभियांत्रिकी तज्ञ (Engineering Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B. किंवा B.Tech किंवा M.Tech पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं सविस्तर ज्ञान असणं आवश्यक आहे. JOB ALERT: मुंबईच्या बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; ग्रॅज्युएट असाल तर करा अर्ज अभियंता समन्वयक (Engineer Coordinator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B. किंवा B.Tech किंवा M.Tech पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं सविस्तर ज्ञान असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार अभियांत्रिकी तज्ञ (Engineering Specialist) - 70,000/- रुपये प्रतिमहिना अभियंता समन्वयक (Engineer Coordinator) - 50,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, पहिला मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, जिल्हा परिषद रत्नागिरी. Vastu Tips: मुलांच्या खोलीतून आताच बाहेर काढा 'या' गोष्टी; परीक्षेत करतील टॉप अर्ज कारण्याची शेवटची तारीख - 25 फेब्रुवारी 2022
    JOB TITLEZP Ratnagiri Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीअभियांत्रिकी तज्ञ (Engineering Specialist) अभियंता समन्वयक (Engineer Coordinator)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अभियांत्रिकी तज्ञ (Engineering Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B. किंवा B.Tech किंवा M.Tech पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं सविस्तर ज्ञान असणं आवश्यक आहे. अभियंता समन्वयक (Engineer Coordinator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B. किंवा B.Tech किंवा M.Tech पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कम्प्युटरचं सविस्तर ज्ञान असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगारअभियांत्रिकी तज्ञ (Engineering Specialist) - 70,000/- रुपये प्रतिमहिना अभियंता समन्वयक (Engineer Coordinator) - 50,000/- रुपये प्रतिमहिना
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज करण्यासाठीचा पत्ताकार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, पहिला मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, जिल्हा परिषद रत्नागिरी.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ratnagiri.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Ratnagiri

    पुढील बातम्या