मराठी बातम्या /बातम्या /करिअर /यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत होणार भरती; लिपिक आणि शिपाई पदासाठी जागा रिक्त

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत होणार भरती; लिपिक आणि शिपाई पदासाठी जागा रिक्त

अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2021 असणार आहे.

यवतमाळ, 10 जुलै: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (YDCC) लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यवतमाळ सहकारी बँकेत लिपिक (Junior Clerk) आणि शिपाई (Assistant staff) पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठीच्या एकूण 42 जागा रिक्त आहेत. या पदभरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

लिपिक (Junior Clerk) - 31

सहाय्यक कर्मचारी (Assistant staff) - 11

एकूण जागा - 42

शैक्षणिक क्षमता

लिपिक (Junior Clerk) - उमेदवारांकडे 45% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीअसणं आवश्यक आहे. तसंच संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

सहाय्यक कर्मचारी (Assistant staff) - या पदासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

हे वाचा - इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण असलेल्या उमेदवारांसाठी पुणे महापालिकेत नोकरीची संधी

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 38 वर्ष असणं आवश्यक आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षांपर्यंत सूट असणार आहे. तसंच PWD आणि ExSM उमेदवारांसाठी 45 वर्षांपर्यंत सूट असणार आहे.

अप्लाय करण्याची शेवटची तारीख -  18 जुलै 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Bank, Career opportunities, Jobs, Yavatmal