मराठी बातम्या /बातम्या /करिअर /YCMOU Recruitment: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक इथे भरती; 2,18,200 रुपये मिळणार पगार

YCMOU Recruitment: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक इथे भरती; 2,18,200 रुपये मिळणार पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

नाशिक, 04 ऑक्टोबर: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक (Yashwantrao Chavan Maharashtra Open University Nashik) इथे लवकरच  पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (YCMOU Nashik Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.  प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

प्राध्यापक (Professor) - एकूण जागा 04

YCMOU Nashik Recruitment 2021

YCMOU Nashik Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता  आणि अनुभव

प्राध्यापक (Professor) -  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये Ph. D पदवी डिग्री पूर्ण केली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये कमीतकमी दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी सहा रिसर्च पब्लिकेशन्स असणं आवश्यक आहे.

हे वाचा - ISRO Recruitment 2021: विक्रम साराभाई स्पेस सेंटर इथे 167 जागांसाठी नोकरी

महत्त्वाच्या सूचना

अर्ज करू इच्छिणाराय उमेदवारांनी संपूर्ण शिक्षणात 55% पेक्षा अधिक मार्क्स मिळवले असणं आवश्यक आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5% सवलत मिळणार आहे.

अशी होणार निवड

उमेदवारांच्या शिक्षणानुसार आणि इतर पात्रतेनुसार उमेदवारांची निवड कारणात येणार आहे. यानंतर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे.

अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी - Rs.500/-

मागास प्रवर्गासाठी - Rs.250/-

अर्ज पाठवण्याचा पत्ता

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ‘ज्ञानगंगोत्री’, गंगापूर धरणाजवळ, गोवरधन, नाशिक – 422222

हे वाचा - BCC Recruitment: भंडारा नगरपरिषद इथे 'या' पदांच्या 24 जागांसाठी भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 ऑक्टोबर 2021

JOB ALERT YCMOU Nashik Recruitment 2021
या पदांसाठी भरती प्राध्यापक (Professor) - एकूण जागा 04
शैक्षणिक पात्रता   संबंधित विषयांमध्ये Ph. D पदवी डिग्री, दहा वर्षांचा अनुभव
अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी - Rs.500/- मागास प्रवर्गासाठी - Rs.250/-
अशी होणार निवड यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ‘ज्ञानगंगोत्री’, गंगापूर धरणाजवळ, गोवरधन, नाशिक – 422222

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ycmou.ac.in/media/post_image/06bdb95fa217fafc2cd7e2e304b98fbc.pdf  या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, Nashik, जॉब