मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

राज्याच्या जलसंपदा विभागात 'या' पदांसाठी होणार भरती; तुम्हीही पात्र असाल तर लगेच करा अप्लाय

राज्याच्या जलसंपदा विभागात 'या' पदांसाठी होणार भरती; तुम्हीही पात्र असाल तर लगेच करा अप्लाय

 जलसंपदा विभाग महाराष्ट्र

जलसंपदा विभाग महाराष्ट्र

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 01 सप्टेंबर: जलसंपदा विभाग महाराष्ट्र (Jalsampada Vibhag Maharashtra) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (WRD Maharashtra Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहायक अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहायक अभियंता (Junior Engineer/ Branch Engineer / Assistant Engineer)

एकूण जागा - 10

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहायक अभियंता (Junior Engineer/ Branch Engineer / Assistant Engineer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार इंजिनिअरिंग डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण

महाराष्ट्र ठाणे

रायगड

रत्नागिरी

सिंधुदुर्ग

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

दिलेल्या संबंधित पत्त्यावर

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 सप्टेंबर 2022

JOB TITLEWRD Maharashtra Recruitment 2022
या पदांसाठी भरतीकनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहायक अभियंता (Junior Engineer/ Branch Engineer / Assistant Engineer) एकूण जागा - 10
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहायक अभियंता (Junior Engineer/ Branch Engineer / Assistant Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार इंजिनिअरिंग डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाणमहाराष्ट्र ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग
अर्ज करण्यासाठीचा पत्ताResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://wrd.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Mumbai