• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Western Railway Recruitment: पश्चिम रेल्वे मुंबई इथे 80 जागांसाठी मोठी पदभरती; या लिंकवर करा अप्लाय

Western Railway Recruitment: पश्चिम रेल्वे मुंबई इथे 80 जागांसाठी मोठी पदभरती; या लिंकवर करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 असणार आहे. GDCE कोट्याच्या अंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर: पश्चिम रेल्वे मुंबई (Western Railway Mumbai ) इथे 80 जागांसाठी मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Western Railway Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ स्टेनोग्राफर, कनिष्ठ अनुवादक /हिंदी, कनिष्ठ अभियंता, तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरती (Railway Jobs) होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 असणार आहे. GDCE कोट्याच्या अंतर्गत ही भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी भरती कनिष्ठ स्टेनोग्राफर (Junior Stenographer) कनिष्ठ अनुवादक /हिंदी (Junior Translator /Hindi) कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) तंत्रज्ञ (Technician) Konkan Railway Recruitment: कोकण रेल्वेत इंजिनिअर्सच्या 139 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कनिष्ठ स्टेनोग्राफर (Junior Stenographer) - उमेदवाराचं दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित स्टेनोग्राफर म्हणून संपूर्ण शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. कनिष्ठ अनुवादक /हिंदी (Junior Translator /Hindi) - उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाशी निगडित शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) - उमेदवारांनी संपूर्ण तीन वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाशी निगडित शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तंत्रज्ञ (Technician) - उमेदवाराचं दहावी किंवा ITI पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाशी निगडित शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. अशी होणार निवड या पदभरतीसाठी उमेदवारांची निवड ही सुरुवातीला कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेऊन केली जाणार आहे. यानंतर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची टेक्निकल आणि स्किल टेस्ट घेतली जाणार आहे. यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून मेडिकल टेस्ट केली जाणार आहे. अशा पद्धतीनं उमेदवार निवडण्यात येणार आहेत. Central Railway Recruitment: मध्य रेल्वे नागपूर इथे परीक्षा न देता नोकरीची संधी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 नोव्हेंबर 2021
  JOB TITLE Western Railway Mumbai Recruitment 2021
  या पदांसाठी भरती कनिष्ठ स्टेनोग्राफर (Junior Stenographer) कनिष्ठ अनुवादक /हिंदी (Junior Translator /Hindi) कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) तंत्रज्ञ (Technician)
  शैक्षणिक पात्रता संबंधित पदाशी निगडित शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
  अशी होणार निवड या पदभरतीसाठी उमेदवारांची निवड ही सुरुवातीला कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेऊन केली जाणार आहे. यानंतर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची टेक्निकल आणि स्किल टेस्ट घेतली जाणार आहे. यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून मेडिकल टेस्ट केली जाणार आहे. अशा पद्धतीनं उमेदवार निवडण्यात येणार आहेत.
  शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.rrc-wr.com/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: