मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

WCL Recruitment: वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नागपूर इथे तब्बल 1281 जागांसाठी बंपर भरती; या लिंकवर करा अर्ज

WCL Recruitment: वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नागपूर इथे तब्बल 1281 जागांसाठी बंपर भरती; या लिंकवर करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नागपूर, 31 ऑगस्ट:   वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नागपूर (Western Coalfield Limited Nagpur) इथे तब्बल 1281 जागांसाठी बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (WCL Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. पदवीधर/तंत्रज्ञ अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

पदवीधर/तंत्रज्ञ अप्रेंटिस (Graduate/Technician Apprentices)

ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentices)

पात्रता आणि अनुभव

पदवीधर/तंत्रज्ञ अप्रेंटिस (Graduate/Technician Apprentices) - पूर्णवेळ मायनिंग इंजिनिअरिंगची पदवी आवश्यक.

ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentices)  - संबंधित पदांनुसार ITI पर्यंत शिक्षण आवश्यक.

(अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी)

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 सप्टेंबर 2021

पदवीधर/तंत्रज्ञ अप्रेंटिस (Graduate/Technician Apprentices) - नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentices)  - नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  http://www.westerncoal.in/ या लिंकवर क्लिक करा

First published:

Tags: Career opportunities, Jobs, Nagpur