मराठी बातम्या /बातम्या /करिअर /वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग नागपूर इथे काही जागांसाठी भरती; मेल आयडीवर करा अप्लाय

वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग नागपूर इथे काही जागांसाठी भरती; मेल आयडीवर करा अप्लाय

Wainganga college of engineering recruitment: पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

    नागपूर, 20 ऑक्टोबर: वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड मॅनेजमेंट नागपूर इथे लवकरच काही भरती होणार आहे. यासाठीची अधिकृत सूचना (WCEM Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

    GMC Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथे 64 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

     या पदांसाठी भरती

    सहायक प्राध्यापक (Assistant Professor)

    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

    सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी UGC च्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदांनुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

    अर्ज करण्याचा ई-मेल आयडी

    4145hr@gmail.com

    अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 ऑक्टोबर 2021

    Pune Job Alert: भारती विद्यापीठ पुणे इथे 'या' पदांसाठी जागा रिक्त

    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

    या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

    महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

    First published:
    top videos

      Tags: जॉब