मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert: जळगाव पाटबंधारे विभाग इथे इंजिनिअर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी; अर्जासाठी अवघे 3 दिवस शिल्लक

Job Alert: जळगाव पाटबंधारे विभाग इथे इंजिनिअर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी; अर्जासाठी अवघे 3 दिवस शिल्लक

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
जळगाव, 24 ऑगस्ट:  जळगावच्या पाटबंधारे विभागात लवकरच इंजिनिअर्ससाठी (Water Resources Department WRD Jalgaon) नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शाखा अभियंता या पदाच्या एकूण 04 पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती शाखा अभियंता (Branch Engineer) - एकूण जागा 04 पात्रता आणि अनुभव   शाखा अभियंता (Branch Engineer) - जलसंपदा विभागातून निवृत्त अधिकारी या पत्त्यावर पाठवा अर्ज कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव गिरणा कॉलनी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव. हे वाचा - नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये 'या' पदासाठी होणार भरती; लिंकवर करा क्लिक अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 27 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://wrd.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
First published:

Tags: Career opportunities, Jalgaon, Jobs

पुढील बातम्या