मराठी बातम्या /बातम्या /करिअर /जलसंपदा विभाग नाशिक इथे सेवानिवृत्त इंजिनिअर्ससाठी भरती; या पत्यावर लगेच पाठवा अर्ज

जलसंपदा विभाग नाशिक इथे सेवानिवृत्त इंजिनिअर्ससाठी भरती; या पत्यावर लगेच पाठवा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

नाशिक, 01 नोव्हेंबर: जलसंपदा विभाग नाशिक (Water Resources Department Nashik – WRD Nashik) इथे सेवानिवृत्त इंजिनिअर्ससाठी लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Jalsampada Vibhag Nashik Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता (Junior Engineer/Branch Engineer) - एकूण जागा 05

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता (Junior Engineer/Branch Engineer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरची पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

तसंच संबंधित पदाचा कमीतकमी पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवार हे जलसंपदा विभागातील गट-बी अराजपत्रीत अधिकारी असणं आवश्यक आहे.

तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? या 5 Digital Hiring Apps द्वारे होईल मोठी मदत

काही महत्त्वाच्या सूचना

उमेदवारांना किमान तीन वर्षांचा जलसंपदा विभागातील अनुभव असणं आवश्यक आहे.

ही पदभरती ही एक वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. उमेदवारांच्या कामाची पद्धत आणि काम बघूनच पुढे करार केला जाणार आहे.

उमेदवारांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असल्याबाबतचं सर्टिफिकेट द्यावं लागणार आह.

निवड झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत उमेदवारांना रुजू होणं आवश्यक असणार आहे.

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

कार्यकारी अभियंता , स्थापत्य बांधकामे परिरक्षण विभाग, मेरी नाशिक

मुलाखतीची तारीख - 17 नोव्हेंबर 2021

JOB ALERTJalsampada Vibhag Nashik Recruitment 2021
या पदांसाठी भरतीकनिष्ठ अभियंता /शाखा अभियंता (Junior Engineer/Branch Engineer) - एकूण जागा 05
शैक्षणिक पात्रताया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरची पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा कमीतकमी पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवार हे जलसंपदा विभागातील गट-बी अराजपत्रीत अधिकारी असणं आवश्यक आहे.
काही महत्त्वाच्या सूचनाउमेदवारांना किमान तीन वर्षांचा जलसंपदा विभागातील अनुभव असणं आवश्यक आहे. ही पदभरती ही एक वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. उमेदवारांच्या कामाची पद्धत आणि काम बघूनच पुढे करार केला जाणार आहे. उमेदवारांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असल्याबाबतचं सर्टिफिकेट द्यावं लागणार आह. निवड झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत उमेदवारांना रुजू होणं आवश्यक असणार आहे.
अर्ज करण्यासाठीचा पत्ताकार्यकारी अभियंता , स्थापत्य बांधकामे परिरक्षण विभाग, मेरी नाशिक

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://wrd.maharashtra.gov.in/या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब