मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

जिल्हा सत्र न्यायालय वर्धा इथे विविध पदांसाठी नोकरीची संधी; 'हे' उमेदवार असतील पात्र

  • Published by:  Atharva Mahankal

वर्धा, 08 ऑगस्ट:  जिल्हा सत्र न्यायालय वर्धा (Wardha District Court Recruitment 2021) इथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधीक्षक, लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपीक आणि शिपाई या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

अधीक्षक (Superintendent)

लघुलेखक (Stenographer)

कनिष्ठ लिपिक (Senior Clerk)

वरिष्ठ लिपीक (Junior Clerk)

शिपाई (Peon)

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवरांचं दहावीपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच काही पदांसाठी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

वर्धा जिल्हा सत्र न्यायालय,वर्धा

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Jobs, Wardha