मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert: वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर इथे प्राचार्य पदासाठी नोकरीची संधी; ई-मेल आयडीवर करा अर्ज

Job Alert: वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर इथे प्राचार्य पदासाठी नोकरीची संधी; ई-मेल आयडीवर करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख  27 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

सोलापूर, 28 ऑगस्ट: वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर (Walchand Institute of Technology Solapur) इथे भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  प्राचार्य पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या इमिल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  27 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

प्राचार्य  (Principal)

शैक्षणिक पात्रता

प्राचार्य  (Principal)  - AICTE च्या निकषांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

हे वाचा - Pune Job Alert: नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे इथे या पदांसाठी नोकरीची संधी

अर्ज करण्याचा ई-मेल आयडी

principal.witsolapur@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Jobs