मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

VNIT Nagpur Recruitment: विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर इथे नोकरीची संधी; या पदासाठी जागा रिक्त

VNIT Nagpur Recruitment: विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर इथे नोकरीची संधी; या पदासाठी जागा रिक्त

अर्ज करण्याची शेवटची तारीख  23 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 08 ऑगस्ट: विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर (Visvesvaraya National Institute of Technology) इथे लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. आयसाठीची अधिसूचना जारी  करण्यात आली आहे.कनिष्ठ संशोधन फेलो या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  23 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

कनिष्ठ संशोधन फेलो ( Junior Research Fellow)

शैक्षणिक पात्रता

कनिष्ठ संशोधन फेलो ( Junior Research Fellow) - M.Tech किंवा M.E. (GATE qualified in past)

अर्ज पाठवण्याचा पत्ता

मुख्य-अन्वेषक

रितेशकुमार केशरी, सहाय्यक प्राध्यापक

विद्युत अभियांत्रिकी विभाग, व्हीएनआयटी नागपूर

दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर - 440 010 महाराष्ट्र

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career, Jobs