मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

VNIT Recruitment: विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर इथे 'या' पदांसाठी भरती; 35,000 रुपये मिळणार पगार

VNIT Recruitment: विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर इथे 'या' पदांसाठी भरती; 35,000 रुपये मिळणार पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नागपूर, 10 ऑक्टोबर: विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर (Visvesvaraya National Institute of Technology) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना  (VNIT Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्रकल्प सहयोगी II, फील्ड कामगार या पदांसाठी  ही भरती  असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती        

प्रकल्प सहयोगी II (Project Associate II)

फील्ड कामगार (Field Worker)

शैक्षणिक पात्रता अनुभव

प्रकल्प सहयोगी II (Project Associate II) - या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी उमेदवारांनी M.Tech किंवा ME पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांमध्ये अनुभव असणं आवश्यक आहे.

फील्ड कामगार (Field Worker) - मायक्रोबेयॉलॉजीमध्ये पदवीपर्यँत शिक्षण असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

प्रकल्प सहयोगी II (Project Associate II) - 35,000/- रुपये प्रतिमहिना

फील्ड कामगार (Field Worker)  - 18,000/-  रुपये प्रतिमहिना

काही महत्त्वाच्या सूचना

या पदांसाठी भरती ही तीन वर्षांसाठी असणार आहे.

एका पूर्ण पेपरवर संपूर्ण अप्लिकेशन लिहून दिलेल्या ई-मेल आयडीवर पाठवायची आहे.

यासोबत उमेदवारांना बायोडेटा पाठवायचा आहे.

अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी

mandavganel@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 ऑक्टोबर 2021

JOB ALERTVNIT Nagpur Recruitment 2021
या पदांसाठी भरती      प्रकल्प सहयोगी II (Project Associate II) फील्ड कामगार (Field Worker)
शैक्षणिक पात्रताउमेदवारांनी M.Tech किंवा ME पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे
इतका मिळणार पगारप्रकल्प सहयोगी II (Project Associate II) - 35,000/- रुपये प्रतिमहिना फील्ड कामगार (Field Worker)  - 18,000/-  रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडीmandavganel@gmail.com

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://vnit.ac.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Nagpur, जॉब