• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हापूर इथे शिक्षक पदांसाठी नोकरीची संधी; या पत्त्यावर करा अर्ज

विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हापूर इथे शिक्षक पदांसाठी नोकरीची संधी; या पत्त्यावर करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  कोल्हापूर, 07 ऑक्टोबर: विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हापूर (Vimala Goenka English Medium School Kolhapur) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Vimala Goenka School Kolhapur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. शिक्षक आणि लिपिक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन  पद्धतीनं किंवा दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती शिक्षक (Teacher) लिपिक (Clerk) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शिक्षक (Teacher) - गणितात  B.Sc./M.Sc. B.Ed पर्यंत शिक्षण आवश्यक. शिक्षक (Teacher) - हिंदीमध्ये  B.Sc./M.Sc. B.Ed पर्यंत शिक्षण आवश्यक. शिक्षक (Teacher) -  इंग्रजीत B.Sc./M.Sc. B.Ed पर्यंत शिक्षण आवश्यक. शिक्षक (Teacher) -  संस्कृतमध्ये B.Sc./M.Sc. B.Ed पर्यंत शिक्षण आवश्यक लिपिक (Clerk) - B.Com Tally मध्ये शिक्षण आवश्यक. हे वाचा - Pune Job Alert: वैदिक संशोधन मंडळ पुणे इथे 'या' पदांसाठी जागा रिक्त काही महत्त्वाच्या सूचना या पदभरतीसाठी उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधीपर्यंत अर्ज पाठवणं आवश्यक आहे. इंग्रजी मिडीयममध्ये शिक्षण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांनी शिक्षणाच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणा आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. अर्ज  पाठवण्याचा ई-मेल आयडी 1014 प्रभाग, पेटला, कहेरी कोपरा कोल्हापूर / vgeskop@gmail.com अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 13 ऑक्टोबर 2021
  JOB ALERT Vimala Goenka School Kolhapur Recruitment 2021
  या पदांसाठी भरती शिक्षक (Teacher) लिपिक (Clerk)
  शैक्षणिक पात्रता शिक्षक (Teacher) - गणितात  B.Sc./M.Sc. B.Ed पर्यंत शिक्षण आवश्यक. शिक्षक (Teacher) - हिंदीमध्ये  B.Sc./M.Sc. B.Ed पर्यंत शिक्षण आवश्यक. शिक्षक (Teacher) -  इंग्रजीत B.Sc./M.Sc. B.Ed पर्यंत शिक्षण आवश्यक. शिक्षक (Teacher) -  संस्कृतमध्ये B.Sc./M.Sc. B.Ed पर्यंत शिक्षण आवश्यक लिपिक (Clerk) - B.Com Tally मध्ये शिक्षण आवश्यक.
  काही महत्त्वाच्या सूचना या पदभरतीसाठी उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्या आधीपर्यंत अर्ज पाठवणं आवश्यक आहे. इंग्रजी मिडीयममध्ये शिक्षण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांनी शिक्षणाच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणा आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
  अर्ज  पाठवण्याचा ई-मेल आयडी 1014 प्रभाग, पेटला, कहेरी कोपरा कोल्हापूर / vgeskop@gmail.com
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://vimalagoenkaschool.com/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा यशवंतराव चव्हाण महाविदयालय इथे भरती यशवंतराव चव्हाण महाविदयालय (Yashwantrao Chavan College Kolhapur) इथे 36 जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Yashwantrao Chavan Mahavidyalaya Halkarni Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. CHB शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 08 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published: