Home /News /career /

विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 31 जागांसाठी होणार भरती

विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 31 जागांसाठी होणार भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 असणार आहे.

    वाशिम, 25 जुलै: विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी वाशिम (Vidarbha Institute of Pharmacy Washim Recruitment 2021) इथे लवकरच मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राचार्य / एचओडी, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता, लॅब तंत्रज्ञ / लॅब सहाय्यक, स्टोअर कीपर, लॅब अटेंडंट, कार्यालय अधीक्षक, ग्रंथपाल, शिपाई आणि विद्यार्थी सल्लागार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी अधिकृत ईमेल आयडीवर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 असणार आहे. या पदासाठी भरती प्राचार्य / एचओडी (Principal / HOD) सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता (Assistant Professor / Lecturer) लॅब तंत्रज्ञ / लॅब सहाय्यक (Lab Technician /Lab Assistant) स्टोअर कीपर (Store Keeper) लॅब अटेंडंट (Lab Attendant) कार्यालय अधीक्षक (Office Superintendent) ग्रंथपाल (Librarian) शिपाई  (Peon) विद्यार्थी सल्लागार (Student Counselor) हे वाचा - घरबसल्या करता येणाऱ्या मायक्रोग्रीन शेतीबद्दल माहिती आहे का? कमाईचा चांगला मार्ग शैक्षणिक पात्रता प्राचार्य / एचओडी (Principal / HOD) - M.Pharm/ PHD सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता (Assistant Professor / Lecturer) - M.Pharm / B.Pharm लॅब तंत्रज्ञ / लॅब सहाय्यक (Lab Technician /Lab Assistant) -  D. pharm स्टोअर कीपर (Store Keeper) -  D. pharm लॅब अटेंडंट (Lab Attendant) - 12th class कार्यालय अधीक्षक (Office Superintendent) - graduation ग्रंथपाल (Librarian) - M.Lib शिपाई  (Peon) - 10th class विद्यार्थी सल्लागार (Student Counselor) - M.A. (Psychology) अर्ज पाठवण्याचा email toshniwal_ss@yahoo.com अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 31 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या