मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत होणार भरती; या पत्त्यावर पाठवा अर्ज

वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत होणार भरती; या पत्त्यावर पाठवा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत.

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत.

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत.

    नागपूर, 15 ऑगस्ट:  .वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत (Vasantrao Naik State Agriculture Extension Management Training Institute Nagpur) लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संचालक तथा सहायक प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी आणि लिपिक टंकलेखक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती संचालक आणि  सहाय्यक प्राध्यापक (Director and Assistant Professor) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) प्रकल्प अधिकारी  (Project Officer) लिपिक टंकलेखक (Clerk Typist) शैक्षणिक पात्रता संचालक आणि  सहाय्यक प्राध्यापक (Director and Assistant Professor) - पदवी आणि पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - पदवी आणि पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक प्रकल्प अधिकारी  (Project Officer) - पदवी आणि पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक लिपिक टंकलेखक (Clerk Typist) - पदवी आणि पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक हे वाचा - रात्रभर अभ्यास करण्याचा विचार करताय? 'या' टिप्सचा करा वापर; कधीच येणार नाही झोप अर्ज पाठवण्याचा पत्ता वनामती, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन व प्रशिक्षण संस्था, धरमपेठ, नागपूर – 440010. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 02 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Nagpur

    पुढील बातम्या