मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथे विविध पदांसाठी पदभरती; अर्ज करण्यासाठी इथे करा क्लिक

मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथे विविध पदांसाठी पदभरती; अर्ज करण्यासाठी इथे करा क्लिक

या पदांसाठी मुलाखत 30 जून 2021 ला घेतली जाणार आहे.

या पदांसाठी मुलाखत 30 जून 2021 ला घेतली जाणार आहे.

या पदांसाठी मुलाखत 30 जून 2021 ला घेतली जाणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

परभणी, 28 जून : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी (Vasantrao Naik Marathwada Agricultural University Parbhani) इथे वरिष्ठ संशोधन सहकारी (Senior Research Fellow) , प्रकल्प सहाय्यक (Project Assistant), कुशल मदतनीस (Skilled Helper) या पदांसाठी रिक्त जागा आहेत. या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण  रिक्त पदांची संख्या 07 आहे. या पदांसाठी मुलाखत 30 जून 2021 ला घेतली जाणार आहे.

या जागांसाठी पदभरती

वरिष्ठ संशोधन सहकारी (Senior Research Fellow) - एकूण जागा 02

प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) -  एकूण जागा 02

कुशल मदतनीस (Skilled Helper) - एकूण जागा 03

शैक्षणिक पात्रता

वरिष्ठ संशोधन सहकारी (Senior Research Fellow) - कृषी क्षेत्रात Msc

प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) -  कृषी क्षेत्रात Bsc

कुशल मदतनीस (Skilled Helper) - कृषी क्षेत्रात डिप्लोमा

हे वाचा - बंपर भरती! माझगांव डॉकमध्ये तब्बल 1388 जागांसाठी पदभरती; लगेच करा अप्लाय

इतका मिळणार पगार (प्रति महिना)

वरिष्ठ संशोधन सहकारी (Senior Research Fellow) - 31,000 + HRA

प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) -  15,000 + HRA

कुशल मदतनीस (Skilled Helper) - 10,000 + HRA

पात्र उमेदवारांना https://www.vnmkv.ac.in/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

First published:

Tags: Career opportunities, Job alert, Parbhani news