Home /News /career /

Job Alert: युनिक इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणे इथे नोकरीची संधी; या पत्त्यावर पाठवा अर्ज

Job Alert: युनिक इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणे इथे नोकरीची संधी; या पत्त्यावर पाठवा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2021 असणार आहे.

    पुणे, 12 ऑगस्ट:  युनिक इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणे (Unique Institute Of Management Pune Recruitment 2021) इथे लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती प्राध्यापक (Professor) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) हे वाचा - Maharashtra CET 2021: प्रोफेशनल कोर्सेससाठी आजपासून रजिस्ट्रेशन सुरु शैक्षणिक पात्रता प्राध्यापक (Professor) - पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण आवश्यक. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) -  पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण आवश्यक. सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) -  पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण आवश्यक. अर्ज पाठवण्याचा पत्ता युनिक इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, एस नं. 36/ 3C सी, कात्रज-कोंढवा रोड, गोकुळ नगर, पुणे, महाराष्ट्र 411046. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 27 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Pune

    पुढील बातम्या