Home /News /career /

UIDAI Recruitment: युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी इंडिया इथे नोकरीची संधी; आजच करा अप्लाय

UIDAI Recruitment: युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी इंडिया इथे नोकरीची संधी; आजच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  मुंबई, 05 ऑगस्ट:  युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी इंडिया  (Unique Identification Authority India) इथे नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उपसंचालक या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  23 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदासाठी भरती   उपसंचालक (Deputy Director) पात्रता आणि अनुभव उपसंचालक (Deputy Director) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक. हे वाचा - NEET Exam 2021: विद्यार्थ्यांनो , 'या' तारखेला जारी होणार Admit Card
   अर्ज पाठवण्याचा पत्ता
  सहाय्यक महासंचालक (एचआर), भारतीय अद्वितीय ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय), क्षेत्रीय कार्यालय, 7वा मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज, जीडी सोमानी मार्ग, कफ परेड, कुलाबा, मुंबई -400005. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख -  23 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Jobs

  पुढील बातम्या