मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

UPSC Recruitment 2021: संघ लोक सेवा आयोगाद्वारे तब्बल 56 जागांसाठी होणार भरती; लगेच करा अप्लाय

UPSC Recruitment 2021: संघ लोक सेवा आयोगाद्वारे तब्बल 56 जागांसाठी होणार भरती; लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर: संघ लोक सेवा आयोगाद्वारे (Union Public Service Commission) तब्बल 56 जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (UPSC Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. डाटा प्रोसेसिंग सहायक, निजी सचिव, भारतीय सूचना सेवा के वरिष्ठ ग्रेड, जूनियर टाइम स्केल, युवा अधिकारी या पदांसाठी ही भरती  असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती        

डाटा प्रोसेसिंग सहायक (Data Processing Assistant)

खासगी सचिव (Private Secretary)

भारतीय सूचना सेवेचे वरिष्ठ ग्रेड (Senior Grade of Indian Information Service)

जूनियर टाइम स्केल (Junior Time Scale)

युवा अधिकारी (Youth Officer)

UPSC Recruitment 2021

UPSC Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता

डाटा प्रोसेसिंग सहायक (Data Processing Assistant) - मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून संगणक अनुप्रयोग किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी

खासगी सचिव (Private Secretary)- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी

भारतीय सूचना सेवेचे वरिष्ठ ग्रेड (Senior Grade of Indian Information Service)- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी

जूनियर टाइम स्केल (Junior Time Scale)- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी

युवा अधिकारी (Youth Officer)- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून मास्टर पदवी

हे वाचा - VNIT Recruitment: विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर इथे भरती

शुल्क

उमेदवारांना 25/- रुपये इतकं शुल्क असणार आहे.

SC/ST/PwBD/महिलांना कोणत्याही प्रकारचं शुल्क नसणार आहे.

असं कर अप्लाय

उमेदवारांनी केलेल्या सर्व दाव्यांच्या समर्थनार्थ कागदपत्रे/प्रमाणपत्रे अपलोड करणं आवश्यक आहे.

अर्जामध्ये जन्मतारीख, अनुभव, शैक्षणिक पात्रता आणि इतर महत्त्वाची माहिती देणं आवश्यक आहे.

हे वाचा - Capgemini Pooled Campus Drive: Capgemini मध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची मोठी संधी

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 28 ऑक्टोबर 2021

JOB ALERTUPSC Recruitment 2021
या पदांसाठी भरती        डाटा प्रोसेसिंग सहायक (Data Processing Assistant) खासगी सचिव (Private Secretary) भारतीय सूचना सेवेचे वरिष्ठ ग्रेड (Senior Grade of Indian Information Service) जूनियर टाइम स्केल (Junior Time Scale) युवा अधिकारी (Youth Officer)
शैक्षणिक पात्रतामान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी
शुल्कउमेदवारांना 25/- रुपये इतकं शुल्क असणार आहे. SC/ST/PwBD/महिलांना कोणत्याही प्रकारचं शुल्क नसणार आहे.
असं कर अप्लायउमेदवारांनी केलेल्या सर्व दाव्यांच्या समर्थनार्थ कागदपत्रे/प्रमाणपत्रे अपलोड करणं आवश्यक आहे. अर्जामध्ये जन्मतारीख, अनुभव, शैक्षणिक पात्रता आणि इतर महत्त्वाची माहिती देणं आवश्यक आहे.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Upsc, जॉब