Home /News /career /

आदिवासी सहकारी विपणन विकास फेडरेशन मुंबई इथे नोकरीची संधी; आजच करा अर्ज

आदिवासी सहकारी विपणन विकास फेडरेशन मुंबई इथे नोकरीची संधी; आजच करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2021 असणार आहे.

    मुंबई, 27 जुलै: आदिवासी सहकारी विपणन विकास फेडरेशन मुंबई (TRIFED Mumbai Recruitment 2021) इथे पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कार्यक्रम समन्वयक या पदासाठी हे भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती कार्यक्रम समन्वयक (Program Coordinator) शैक्षणिक पात्रता कार्यक्रम समन्वयक (Program Coordinator) - उमेदवारांचं पदवीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक. हे वाचा -  'या' शाळांचा निकाल थांबवणार CBSE; विद्यार्थ्यांना द्यावी लागणार परीक्षा अर्ज पाठवण्याचा पत्ता शबरी कार्यालय, दुसरा मजला, शबरी उद्योग भवन, दारव्हा रोड, यवतमाळ 445001. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 05 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या