• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • TRTI Pune Recruitment: आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे इथे पदभरती; 90 हजार रुपये पगार

TRTI Pune Recruitment: आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे इथे पदभरती; 90 हजार रुपये पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2021असणार आहे.

 • Share this:
  पुणे, 22 सप्टेंबर: आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे (Tribal Research and Training Institute Pune) इथे काही पदांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (TRTI Pune Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.  वरिष्ठ सल्लागार, सल्लागार. IT सल्लागार या पदांसाठी  ही भरती  (Jobs In Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2021असणार आहे. या पदांसाठी भरती वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant) सल्लागार (Consultant) IT सल्लागार ( IT Consultant) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant) - MBBS, B.D.S, M.P.H, Graduate/ Post Graduate, MBA, M. SC, B.E. / B.Tech. यापैकी कोणत्याही शाखेमध्ये शिक्षण आवश्यक. सल्लागार (Consultant) -  MBBS, B.D.S, M.P.H, Graduate/ Post Graduate, MBA, M. SC, B.E. / B.Tech. यापैकी कोणत्याही शाखेमध्ये शिक्षण आवश्यक. IT सल्लागार ( IT Consultant) - देशातील किंवा देशाबाहेरील कॉलेजमधून B.E. / B.Tech/B.Sc. शिक्षण पूर्ण. हे वाचा - महाराष्ट्र आरोग्य विभाग भरतीसाठी प्रवेशपत्र जारी; 'या' लिंकवरून करा डाउनलोड इतका मिळणार पगार वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant) - Rs. 60000  ते RS. 90000 प्रतिमहिना सल्लागार (Consultant) - Rs. 60000  ते RS. 90000 प्रतिमहिना IT सल्लागार ( IT Consultant) - Rs. 60000  ते RS. 90000 प्रतिमहिना उमेदवारांकडे 'हे' गुण असणं आवश्यक सरकारी कामगिरी सुधारण्यासाठी आणि सामाजिक समस्या सोडवण्याची आवड. कम्युनिकेशन स्किल्स चांगलं असणं आवश्यक. जटिल संस्थांमध्ये नेव्हिगेट करण्याची क्षमता, वरिष्ठ नेत्यांसह विश्वास विकसित करणे आणि तयार करणे मजबूत प्रकल्प व्यवस्थापन क्षमता. प्रवासाची इच्छा असणे आवश्यक आहे. हे वाचा - CDAC Recruitment: CDAC पुणे इथे विविध इंजिनिअर्सच्या तब्बल 259 जागांसाठी भरती अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी applyattrti.pmu@gmail.com hr@unisecindia.com अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 सप्टेंबर 2021
  JOB TITLE  TRTI Pune Recruitment 2021
  या पदांसाठी भरती  वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant) सल्लागार (Consultant) IT सल्लागार ( IT Consultant)
  शैक्षणिक पात्रता   MBBS, B.D.S, M.P.H, Graduate/ Post Graduate, MBA, M. SC, B.E. / B.Tech. यापैकी कोणत्याही  शाखेमध्ये शिक्षण आवश्यक.
  इतका मिळणार पगार  Rs. 60000  ते RS. 90000 प्रतिमहिना
  उमेदवारांकडे 'हे' गुण असणं आवश्यक  सरकारी कामगिरी सुधारण्यासाठी आणि सामाजिक समस्या सोडवण्याची आवड. कम्युनिकेशन स्किल्स चांगलं असणं आवश्यक. जटिल संस्थांमध्ये नेव्हिगेट करण्याची क्षमता, वरिष्ठ नेत्यांसह विश्वास विकसित करणे आणि तयार करणे मजबूत प्रकल्प व्यवस्थापन क्षमता. प्रवासाची इच्छा असणे आवश्यक आहे.
  अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी  applyattrti.pmu@gmail.com hr@unisecindia.com
  शेवटची तारीख  24 सप्टेंबर 2021
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.trti.maharashtra.gov.in/index.php/en/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: