मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Bank jobs: तिरुपती अर्बन को.ऑप. बँक लिमिटेड नागपूर इथे या पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

Bank jobs: तिरुपती अर्बन को.ऑप. बँक लिमिटेड नागपूर इथे या पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नागपूर, 22 ऑगस्ट: तिरुपती अर्बन को.ऑप. बँक लिमिटेड नागपूर (Tirupati Urban Co.Op. Bank Ltd. Nagpur Recruitment 2021) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आयटी प्रमुख, विपणन प्रमुख आणि विपणन अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

आयटी प्रमुख (IT Head)

मार्केटिंग प्रमुख  (Marketing Head)

मार्केटिंग अधिकारी (Marketing Officer)

शैक्षणिक पात्रता

आयटी प्रमुख (IT Head) - पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण. तसंच IT क्षेत्रात दहा वर्षांचा अनुभव आवश्यक.

मार्केटिंग प्रमुख  (Marketing Head) - बँकिंग क्षेत्रातही उमेदवार आणि बारा वर्षांपेक्षा अधिक अनुभव.

मार्केटिंग अधिकारी (Marketing Officer) - दोन ते पाच वर्षांचा अनुभव आणि तरुण उमेदवार आवश्यक.

हे वाचा - Bank Jobs: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल 100 जागांसाठी होणार भरती

इतका मिळणार पगार

आयटी प्रमुख (IT Head) - 12 - 18 लाख प्रतिवर्षपर्यंत

मार्केटिंग प्रमुख  (Marketing Head) - 15 लाख प्रतिवर्षपर्यंत

मार्केटिंग अधिकारी (Marketing Officer) - 6 लाख प्रतिवर्षपर्यंत

अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी

recruitmentmeghegrp@gmail.com

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 28 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.tirupatibank.com/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Jobs, Nagpur