पुणे, 06 नोव्हेंबर: टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे (Tilak Ayurved College Pune) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Tilak Ayurved Mahavidyalaya Pune Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 27 नोव्हेंबर 2021 असणार आहे.
या जागांसाठी भरती
प्राध्यापक (Professor)
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)
सहायक प्राध्यापक (Assistant Professor)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
प्राध्यापक (Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी विद्यापीठाच्या नियमांनुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी विद्यापीठाच्या नियमांनुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी विद्यापीठाच्या नियमांनुसार आणि संबंधित पदांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
NMC Recruitment 2021: नाशिक महानगरपालिकेत इंजिनिअर्ससाठी होणार भरती
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ता
टिळक आयुर्वेद महाविद्यालय, ५८३/२, रास्ता पेठ, पुणे ४१११०११, महाराष्ट्र, भारत
मुलाखतीची तारीख - 27 नोव्हेंबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.tilakayurved.org/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, जॉब