• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • सरकारी नोकरी: DFCCIL मध्ये तब्बल 1 हजारपेक्षा जास्त रिक्त जागांसाठी पदभरती; संधी गमावू नका

सरकारी नोकरी: DFCCIL मध्ये तब्बल 1 हजारपेक्षा जास्त रिक्त जागांसाठी पदभरती; संधी गमावू नका

तब्बल एक हजारपेक्षा जास्त जागांसाठी पदभरती होणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, जून 30: डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) मध्ये कर्मचाऱ्यांच्या तब्बल एक हजारपेक्षा जास्त जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. हे रेल्वे मंत्रालयाच्या (Ministry of Railways) अधीन असणारं महामंडळ आहे. DFCCIL मध्ये मॅनेजर (Manager), ज्युनियर मॅनेजर (Junior Manager), एक्झिक्युटिव (Executive) आणि ज्युनियर एक्झिक्युटिव (Junior Executive) पदासाठीच्या  तब्बल 1074 जागा रिक्त आहेत. पदभरतीची पदं ज्युनियर मॅनेजर (सिव्हिल) - 31 ज्युनियर मॅनेजर (ऑपरेशन्स & BD) - 77 ज्युनियर मॅनेजर (मेकॅनिकल) - 03 एक्झिक्युटिव (सिव्हिल) - 73 एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) - 42 एक्झिक्युटिव (सिग्नल & टेलिकम्युनिकेशन) - 87 एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & BD) - 237 एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) - 03 ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) - 135 ज्युनियर एक्झिक्युटिव (सिग्नल & टेलिकम्युनिकेशन) - 147 ज्युनियर एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & BD) - 225 ज्युनियर एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) - 14 एकूण जागा - 1074 हे वाचा - Vizag Steel Recruitment: स्टील कंपनीत विविध जागांसाठी भरती; आताच करा अप्लाय शैक्षणिक पात्रता ज्युनियर मॅनेजर (सिव्हिल) - 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी. ज्युनियर मॅनेजर (ऑपरेशन्स & BD) - 60% गुणांसह मार्केटिंग/बिजनेस ऑपरेशन/कस्टमर रिलेशन/फायनान्स ज्युनियर मॅनेजर (मेकॅनिकल) - 60% गुणांसह  मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/ /इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी एक्झिक्युटिव (सिव्हिल) - 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) - 60% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सप्लाई / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा एक्झिक्युटिव (सिग्नल & टेलिकम्युनिकेशन) - 60% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा. एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & BD) - 60% गुणांसह पदवीधर एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) - 60% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा. ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) - 60% गुणांसह ITI (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिशियन/वायरमन/ ज्युनियर एक्झिक्युटिव (सिग्नल & टेलिकम्युनिकेशन) - 60% गुणांसह ITI (इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन ज्युनियर एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & BD) - 60% गुणांसह ITI किंवा कोणत्याही शाखेतील पदवी. ज्युनियर एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) - 60% गुणांसह ITI  (फिटर / इलेक्ट्रिशियन / मोटर मेकॅनिक शुल्क ज्युनियर मॅनेजर -  General/OBC/EWS - 1000/- रुपये एक्झिक्युटिव-  General/OBC/EWS - 900/- रुपये ज्युनियर एक्झिक्युटिव - General/OBC/EWS - 700/- रुपये SC/ST/PWD/ ExSM: फी नाही अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 जुलै 2021 ससविस्तर माहिती जाणून गणेयासाठी आणि अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: