Home /News /career /

vacancy: ठाणे महानगरपालिकेसाठी 'ही' आहे अर्ज करण्याची अंतिम मुदत

vacancy: ठाणे महानगरपालिकेसाठी 'ही' आहे अर्ज करण्याची अंतिम मुदत

महाराष्ट्रात ठाणे महानगरपालिका भरती 2020 अंतर्गत 47 जागा रिक्त असल्यानं भरती सुरू करण्यात आली आहे.

    ठाणे, 3 फेब्रुवारी: तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खास नोकरीची संधी आता. महाराष्ट्रात ठाणे महानगरपालिका भरती 2020 अंतर्गत 47 जागा रिक्त असल्यानं भरती सुरू करण्यात आली आहे. ही पद नेमकी कोणती आहेत आणि कसा करायचा अर्ज जाणून घ्या. महानगरपालिकेसाठी एकूण पदांची भरती- 47 अधिष्ठाता- रिक्त पद- 01 वैद्यकीय आरोग्य अधिकारी- रिक्त पद- 01 प्राध्यापक- रिक्त पदे- 05 सहयोगी प्राध्यापक- रिक्त पदे- 08 अधिव्याख्याता- रिक्त पदे- 13 दंत वैद्यकीय अधिकारी- रिक्त पद- 01 वैद्यकीय अधिकारी- रिक्त पदे -13 अर्ज करण्याची अंतिम मुदत 24 फेब्रुवारी आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याची माहिती मिळत आहे. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा अधिष्ठाता पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मेडिकल कॉलेजमधून Post Graduate असणं आवश्यक आहे. याशिवाय त्याला 10 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा- 50 वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे M.B.B.S., P.S.M./D.P.H. डिग्री असणं आवश्यक आहे. याशिवाय किमान 15 वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा- 40 प्राध्यापक पदासाठी अवश्यकतेनुसार त्या विषयात पदवी असणं आवश्यक आहे. किमान वय 45 वर्ष असंण गरजेचं आहे. यासोबत 3 वर्षांचा अनुभव असावा. सहयोगी प्राध्यापक- पात्रता: व्याख्याता म्हणून किमान 04 वर्षांच्या अनुभवासह संबंधित विषयातील पदवी, वय मर्यादा: जास्तीत जास्त वय 40 वर्षे व्याख्याता: संबंधित विषयात पदवी, वय मर्यादा: कमाल वय 35 वर्षे दंत वैद्यकीय अधिकारी: पात्रता: बीडीएस, वय मर्यादा: नियमांनुसार वैद्यकीय अधिकारी: पात्रता: एमबीबीएस, वय मर्यादा: नियमांनुसार अर्ज करण्याची अंतिम मुदत 24 फेब्रुवारी आहे. याशिवाय तुम्ही ठाणे महापालिकेच्या वेसाईटवर जाऊन त्यासंबंधीत माहिती घेऊ शकता.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: BMC, Thane

    पुढील बातम्या