मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

12वी पाससाठी नोकरीची मोठी संधी; कोणतीच परीक्षा नाही; थेट मिळेल 20,000 रुपये पगाराचा जॉब

12वी पाससाठी नोकरीची मोठी संधी; कोणतीच परीक्षा नाही; थेट मिळेल 20,000 रुपये पगाराचा जॉब

ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 26 जुलै 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jobat | Thanesar
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 18 जुलै: ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Thane Mahanagarpalika Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. आरेखक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 26 जुलै 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

आरेखक.(Draftsman) - एकूण जागा 03

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

आरेखक.(Draftsman) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12th Passed. ITI in Architectural /Civil Draftsman पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान इन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

Career Tips: तब्बल 7 लाखांचं पॅकेज असणारं व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये करा करिअर

इतका मिळणार पगार

आरेखक.(Draftsman) - 20,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

शहर विकास विभाग , चौथा मजाला , महापालिका भवन , सरसेनानी अरुण कुमार वैद्य मार्ग , चंदनवाडी, ठाणे (प).

तुम्हीही UGC NET परीक्षा देण्याचा विचार करताय? मग अशा पद्धतीनं करा तयारी

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 जुलै 2022

JOB TITLEThane Mahanagarpalika Recruitment 2022
या पदांसाठी भरतीआरेखक.(Draftsman) - एकूण जागा 03
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव आरेखक.(Draftsman) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12th Passed. ITI in Architectural /Civil Draftsman पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान इन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारआरेखक.(Draftsman) - 20,000/- रुपये प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्ताशहर विकास विभाग , चौथा मजाला , महापालिका भवन , सरसेनानी अरुण कुमार वैद्य मार्ग , चंदनवाडी, ठाणे (प).

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Job, Job alert, Jobs Exams, Thane