• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • TMC Recruitment: ठाणे महानगरपालिकेत तब्बल 30 हजार रुपये पगाराची नोकरी; या पदांसाठी करा अप्लाय

TMC Recruitment: ठाणे महानगरपालिकेत तब्बल 30 हजार रुपये पगाराची नोकरी; या पदांसाठी करा अप्लाय

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  ठाणे ,26 सप्टेंबर:  ठाणे महानगरपालिकेत (Thane Mahanagarpalika Recruitment 2021) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Thane Municipal Corporation jobs) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय सामाजिक कार्य अधीक्षक, वैद्यकीय निरीक्षक, CSSD सहाय्यक, फार्मासिस्ट, नाभिक  या पदांसाठी ही भरती (Jobs in Thane) असणार आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती वैद्यकीय सामाजिक कार्य अधीक्षक (Medical Social Work Superintendent) वैद्यकीय निरीक्षक (Medical Inspector) CSSD सहाय्यक (CSSD Assistant) फार्मासिस्ट (Pharmacist) नाभिक (Navik) Thane Mahanagarpalika Recruitment 2021
  Thane Mahanagarpalika Recruitment 2021
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय सामाजिक कार्य अधीक्षक (Medical Social Work Superintendent) - मास्टर इन सोशल वर्क डिग्री आणि पदवीप्राप्त उमेदवार आवश्यक. तसंच शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात काम केल्याचा तीन वर्षांचा अनुभव. वैद्यकीय निरीक्षक (Medical Inspector) - स्वच्छता निरीक्षक म्हणून कोर्स पूर्ण असलेला उमेदवार आवश्यक. तसंच शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात काम केल्याचा तीन वर्षांचा अनुभव. CSSD सहाय्यक (CSSD Assistant) - ITI पर्यंत शिक्षण आवश्यक आणि दोन वर्षांचा अनुभव आवश्यक. फार्मासिस्ट (Pharmacist) - डी. फार्म किंवा बी. फार्मची पदवी आवश्यक. तसंच शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात काम केल्याचा दोन वर्षांचा अनुभव. नाभिक (Navik) - आठवी पास उमेदवार असणं आवश्यक. तसंच शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात काम केल्याचा एक वर्षाचा अनुभव. हे वाचा -  Mumbai Port Trust Recruitment: मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये 'या' जागांसाठी भरती इतका मिळणार पगार वैद्यकीय सामाजिक कार्य अधीक्षक (Medical Social Work Superintendent) - 30,000/-  रुपये प्रतिमहिना वैद्यकीय निरीक्षक (Medical Inspector) - 25,000/-  रुपये प्रतिमहिना CSSD सहाय्यक (CSSD Assistant) - 20,000/- रुपये प्रतिमहिना फार्मासिस्ट (Pharmacist) - 15,000/-  रुपये प्रतिमहिना नाभिक (Navik) - 15,000/-  रुपये प्रतिमहिना अर्ज पाठवण्याचा पत्ता राजीव गांधी मेडिकल कॉलेज व छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कळवा, ठाणे. हे वाचा -   CSIR Pune Recruitment: नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे इथे नोकरीची मोठी संधी अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 27 सप्टेंबर 2021
  JOB TITLE  Thane Mahanagarpalika Recruitment 2021
  या पदांसाठी भरती  वैद्यकीय सामाजिक कार्य अधीक्षक (Medical Social Work Superintendent) वैद्यकीय निरीक्षक (Medical Inspector) CSSD सहाय्यक (CSSD Assistant) फार्मासिस्ट (Pharmacist) नाभिक (Navik)
  शैक्षणिक पात्रता संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
  इतका मिळणार पगार 15,000/-  रुपये प्रतिमहिना -  30,000/-  रुपये प्रतिमहिना
  अर्ज पाठवण्याचा पत्ता  राजीव गांधी मेडिकल कॉलेज व छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कळवा, ठाणे.
  शेवटची तारीख  27 सप्टेंबर 2021
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: