Home /News /career /

Thane Job Alert: सिद्धी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी इथे प्राध्यापक पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; या पत्यावर पाठवा अर्ज

Thane Job Alert: सिद्धी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी इथे प्राध्यापक पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; या पत्यावर पाठवा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  ठाणे, 12 ऑक्टोबर: सिद्धी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (Bapusaheb Deshmukh Seva Pratishthan’s Siddhi’s Institute of Pharmacy) इथे लवकरच प्राध्यापक पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Siddhi’s Institute of Pharmacy Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक / सहाय्यक प्राध्यापक / एचओडी  या पदांसाठी ही भरती  असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती    प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक / सहाय्यक प्राध्यापक / एचओडी (Professor / Associate Professor / Assistant Professor / HOD) - एकूण जागा 07 Siddhi’s Institute of Pharmacy Recruitment 2021
  Siddhi’s Institute of Pharmacy Recruitment 2021
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव   प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक / सहाय्यक प्राध्यापक / एचओडी (Professor / Associate Professor / Assistant Professor / HOD) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Pharm, Ph.D. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. PCI आणि राज्य सरकारच्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. हे वाचा- औष्णिक वीजनिर्मिती केंद्र चंद्रपूर इथे 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती ही कागदपत्रं आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्र आधारकार्ड शाळा सोडल्याचा दाखला मागासवर्गीय उमेदवारांसाठी जातीचा दाखला बायोडेटा पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता सिद्धी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नांदगाव, सरळगाव जवळ, कल्याण-नगर हायवे, ता- मुरबाड, जि- ठाणे- 421 401. हे वाचा- IPP Bank Recruitment: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 'या' पदांसाठी नोकरीची संधी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 ऑक्टोबर 2021
  JOB ALERTSiddhi’s Institute of Pharmacy Recruitment 2021
  या पदांसाठी भरती   प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक / सहाय्यक प्राध्यापक / एचओडी (Professor / Associate Professor / Assistant Professor / HOD) - एकूण जागा 07
  शैक्षणिक पात्रताउमेदवारांनी M.Pharm, Ph.D. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे
  ही कागदपत्रं आवश्यकशैक्षणिक प्रमाणपत्र आधारकार्ड शाळा सोडल्याचा दाखला मागासवर्गीय उमेदवारांसाठी जातीचा दाखला बायोडेटा पासपोर्ट साईझ फोटो
  अर्ज पाठवण्याचा पत्ता21 ऑक्टोबर 2021
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://bdsp.org.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Jobs

  पुढील बातम्या