मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Engineer उमेदवारांनो ही संधी सोडू नका! Tech Mahindra मध्ये आहेत Job Vacancy; लगेच करा अप्लाय

Engineer उमेदवारांनो ही संधी सोडू नका! Tech Mahindra मध्ये आहेत Job Vacancy; लगेच करा अप्लाय

Tech Mahindra कंपनीत Freshers आणि प्रोफेशनल्ससाठी भरती

Tech Mahindra कंपनीत Freshers आणि प्रोफेशनल्ससाठी भरती

कंपनीनं विविध शहरांमधील विविध जागांसाठी पदभरती करण्याची घोषणा केली आहे. चला तर मग जाणून घेऊया डिटेल्स.

मुंबई, 26 नोव्हेंबर: नामांकित IT कंपनी Tech Mahindra नं इंजिनिअर्ससाठी पदभरती (Tech Mahindra openings for different posts) जाहीर केली आहे. बॅचलर डिग्री (Engineers jobs in Tech Mahindra) किंवा उच्च पदवी (experienced professionals jobs in Tech Mahindra) असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. कंपनीनं विविध शहरांमधील विविध जागांसाठी पदभरती करण्याची घोषणा केली आहे. चला तर मग जाणून घेऊया डिटेल्स.

टेक्निकल आर्किटेक्ट (Technical Architect)

ही पात्रता आवश्यक

उमेदवारांना cloud native cost optimization tools and/or 3rd party cost optimization solutions यामधील अनुभव असणं आवश्यक आहे.

public cloud platforms मध्ये अनुभव असणं आवश्यक आहे.

AWS S3, Azure मधून उमेदवारांना बिलिंग रिपोर्ट काढता येणं आवश्यक आहे.

उमेदवारांकडे चांगलं कम्युनिकेशन स्किल असणं आवश्यक आहे.

कामाचा अनुभव - उमेदवारांना किमान 5 to 15 वर्षांचा कामाचा अनुभव असणं आवश्यक असणार आहे. या नोकरीचं ठिकाण नोएडा इथे असणार आहे.

सिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर (Sr. Software Engineer)

ही पात्रता आवश्यक

O365, Exchange, Azure Active Directory and SharePoint environment मध्ये अनुभव असणं आवश्यक आहे.

networking- IP, DNS, SMTP बद्दल माहिती आहे ज्ञान असणं आवश्यक आहे.

IT इंजिनिअर म्हणून 3 वर्षांचा अनुभव तर Lead म्हणून 8 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

कामाचा अनुभव - उमेदवारांना किमान 5 to 15 वर्षांचा कामाचा अनुभव असणं आवश्यक असणार आहे. या नोकरीचं ठिकाण हैदराबाद इथे असणार आहे.

SpaceX Recruitment: Elon Musk यांच्या Starlink Internetसाठी भारतात Vacancy

सॉफ्टवेअर इंजिनिअर (Software Engineer)

ही पात्रता आवश्यक

उमेदवारांना सॉफ्टवेअर अप्लिकेशन्स design, develop आणि implement करता येणं आवश्यक आहे.

उमेदवारांना टेक्निकल कोड येणं आवश्यक आहे.

उमेदवारांकडे चांगलं कम्युनिकेशन स्किल असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना application production support तयार करता येणं आवश्यक आहे.

कामाचा अनुभव - उमेदवारांना किमान 5 वर्षांचा कामाचा अनुभव असणं आवश्यक असणार आहे. या नोकरीचं ठिकाण हैदराबाद इथे असणार आहे.

वरील सर्व पदांसाठी अप्लाय करण्यासाठी Tech Mahindra च्या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता.

UST कंपनीत 7,000 उमेदवारांना देणार Jobs

भारतात इंजीनिअर्स आणि टॅलेंटची कमतरता नसल्यामुळे भारतातीलच नाही तर जगभरातील IT कंपन्या (Jobs for IT engineers in India) भारतात येऊन उमेदवारांना जॉब्स देत आहेत. अशीच एक अमेरिकेची Global tech company UST हे भारतातील (UST company Jobs in Banglore) काही महत्त्वाच्या शहरांमध्ये तब्बल 7,000 प्रोफेशन्सलना (IT professionals Jobs in UST company) नोकरीची संधी देणार आहे.

या कंपनीतील पद्भारतीबाबत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब