मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Tata Motors Recruitment: टाटा मोटर्स पुणे इथे 29 जागांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस

Tata Motors Recruitment: टाटा मोटर्स पुणे इथे 29 जागांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस

अर्ज करण्यासाठीचा आजचा दिवस शेवटचा असणार आहे.

अर्ज करण्यासाठीचा आजचा दिवस शेवटचा असणार आहे.

अर्ज करण्यासाठीचा आजचा दिवस शेवटचा असणार आहे.

पुणे, 24 ऑगस्ट:  टाटा मोटर्स पुणे (Tata Motors Limited Pune) इथे 29 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune Jobs) जारी करण्यात आली आहे. सेल्स मॅनेजर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, रिसेप्शनिस्ट, अकाउंटंट, सर्व्हिस मॅनेजर, सीनियर टेक्निशियन आणि इलेक्ट्रिशियन या पदाच्या 29 जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीचा आजचा दिवस शेवटचा असणार आहे.

या पदांसाठी भरती

सेल्स मॅनेजर (Sales Manager)

सेल्स एक्झिक्युटिव्ह (Sales Executive)

रिसेप्शनिस्ट (Receptionist)

अकाउंटंट (Accountant)

सर्व्हिस मॅनेजर (Service Manager)

सीनियर टेक्निशियन (Sr Technician)

इलेक्ट्रिशियन (Electrician)

हे वाचा - MHA Recruitment: गृहमंत्रालयात नोकरीची मोठी संधी; 'या' पदांसाठी होणार भरती

पात्रता आणि अनुभव

सेल्स मॅनेजर (Sales Manager) - पदवीधर आणि 5 - 6 वर्षांचा अनुभव आवश्यक.

सेल्स एक्झिक्युटिव्ह (Sales Executive) - पदवीधर आणि 2 - 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.

रिसेप्शनिस्ट (Receptionist) - पदवीधर आणि 2 - 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.

अकाउंटंट (Accountant) - B.COM आणि 2 - 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.

सर्व्हिस मॅनेजर (Service Manager) - DAE आणि 8 - 10 वर्षांचा अनुभव आवश्यक.

सीनियर टेक्निशियन (Sr Technician) - ITI आणि 4 - 5 वर्षांचा अनुभव आवश्यक.

इलेक्ट्रिशियन (Electrician) - ITI आणि 4 - 5 वर्षांचा अनुभव आवश्यक.

या ई-मेल आयडीवर पाठवा अर्ज

kalwant.singh@sehgalwheels.com

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 24 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.tatamotors.com/ या लिंकवर क्लिक करा.

First published:
top videos