मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

TATA फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई इथे 'या' पदासाठी जागा रिक्त; ऑनलाईन पद्धतीनं करा अप्लाय

    मुंबई, 26 ऑगस्ट:  TATA फंडामेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई (Tata Institute of Fundamental Research, Homi Bhabha Centre for Science Education Mumbai) इथे लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैज्ञानिक सहाय्यक- (बी), (डिझाईन) या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.  शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती सहाय्यक- (बी) Scientific Assistant- (B), (Design) शैक्षणिक पात्रता Scientific Assistant- (B), (Design) - पूर्ण वेळ B.Sc./B.A./B.F.A/B.Des. ग्राफिक डिझाईन/ मल्टीमीडिया/ अॅनिमेशन/ व्हिज्युअल ग्राफिक्स अर्ज करण्याची शेवटची तारीख -  17 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.hbcse.tifr.res.in/advt या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या