मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

SSPU Recruitment: सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे इथे प्राध्यापक पदांसाठी भरती; बघा डिटेल्स

SSPU Recruitment: सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे इथे प्राध्यापक पदांसाठी भरती; बघा डिटेल्स

युनिव्हर्सिटीमधील मीडिया, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, बँकिंग आणि फायनान्स आणि ऑफिस स्टाफ या विभागांसाठी ही भरती असणार आहे.

युनिव्हर्सिटीमधील मीडिया, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, बँकिंग आणि फायनान्स आणि ऑफिस स्टाफ या विभागांसाठी ही भरती असणार आहे.

युनिव्हर्सिटीमधील मीडिया, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, बँकिंग आणि फायनान्स आणि ऑफिस स्टाफ या विभागांसाठी ही भरती असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

पुणे, 26 ऑक्टोबर: सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे (Symbiosis Skills and Professional University Pune) इथे लवकरच काही पदांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (SSPU Pune Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वित्त अधिकारी, समन्वयक, सहायक निबंधक, कार्यालयीन अधीक्षक या पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलखातीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 27 ते 29 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधील मीडिया, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, बँकिंग आणि फायनान्स आणि ऑफिस स्टाफ या विभागांसाठी ही भरती असणार आहे.

PCMC Recruitment: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत दहावी पास उमेदवारांसाठी मोठी संधी

या पदांसाठी भरती

प्राध्यापक (Professor)

सहायक प्राध्यापक (Assistant Professor)

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor)

वित्त अधिकारी (Finance Officer)

समन्वयक (Coordinator)

सहायक निबंधक (Assistant Registrar)

कार्यालयीन अधीक्षक (Office Superintendent)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्राध्यापक (Professor) - संबंधित पदांनुसार आणि विभागानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - संबंधित पदांनुसार आणि विभागानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - संबंधित पदांनुसार आणि विभागानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

वित्त अधिकारी (Finance Officer) - संबंधित पदांनुसार आणि विभागानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

समन्वयक (Coordinator) - संबंधित पदांनुसार आणि विभागानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

सहायक निबंधक (Assistant Registrar) - संबंधित पदांनुसार आणि विभागानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

कार्यालयीन अधीक्षक (Office Superintendent) - संबंधित पदांनुसार आणि विभागानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

Western Railway Recruitment: पश्चिम रेल्वे मुंबई इथे 80 जागांसाठी मोठी पदभरती

मुलाखतीचा पत्ता

सिम्बायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग, 1065 बी, गोखले क्रॉस रोड, मॉडेल कॉलनी, पुणे – 411016, महाराष्ट्र, भारत.

मुलाखतीची तारीख - 27 ते 29 ऑक्टोबर 2021

JOB TITLESSPU Pune Recruitment 2021
या पदांसाठी भरतीप्राध्यापक (Professor) सहायक प्राध्यापक (Assistant Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) वित्त अधिकारी (Finance Officer) समन्वयक (Coordinator) सहायक निबंधक (Assistant Registrar) कार्यालयीन अधीक्षक (Office Superintendent)
शैक्षणिक पात्रता संबंधित पदांनुसार आणि विभागानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
मुलाखतीचा पत्तासिम्बायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग, 1065 बी, गोखले क्रॉस रोड, मॉडेल कॉलनी, पुणे – 411016, महाराष्ट्र, भारत.
मुलाखतीची तारीख27 ते 29 ऑक्टोबर 2021

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://sspu.ac.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Pune, जॉब