Home /News /career /

सशस्त्र सीमा बलमध्ये कॉन्स्टेबल पदाच्या तब्बल 115 जागांसाठी भरती; 'या' लिंकवर करा क्लिक

सशस्त्र सीमा बलमध्ये कॉन्स्टेबल पदाच्या तब्बल 115 जागांसाठी भरती; 'या' लिंकवर करा क्लिक

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 असणार आहे.

    नवी दिल्ली , 25 जुलै: सशस्त्र सीमा बलमध्ये (SSB Recruitment 2021) कॉन्स्टेबल (Head Constable) पदाच्या काही जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिकृत सूचना जारी करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल पदासाठी हे भरती असणार आहे. या भरतीमध्ये तब्बल 115 जागांसाठी रिक्त पदं आहेत. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती हेड कॉन्स्टेबल (Head Constable) - एकूण जागा 115 शैक्षणिक पात्रता हेड कॉन्स्टेबल (Head Constable) - बारावी उत्तीर्ण आणि इंग्रजी टायपिंग 35 wpm किंवा कम्प्युटर टायपिंग हिंदी 30 wpm. हे वाचा - Mumbai Police Recruitment 2021: मुंबई पोलीस दलात 'या' जागांसाठी मोठी पदभरती शुल्क Gen/ OBC/ EWS - 100/- रुपये SC/ST/ ESM/ महिला - शुल्क नाही. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 22 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा. 
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या