Home /News /career /

SEC Railway Recruitment: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर इथे 339 जागांसाठी बंपर भरती; असा करा अर्ज

SEC Railway Recruitment: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर इथे 339 जागांसाठी बंपर भरती; असा करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

    नागपूर, 09 सप्टेंबर: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर (South East Central Railway Nagpur Recruitment 2021) इथे लवकरच 339 जागांसाठी बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेन्टिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती अप्रेन्टिस (Apprentice) पात्रता आणि अनुभव अप्रेन्टिस (Apprentice) - इयत्ता दहावी उत्तीर्ण आवश्यक. अशी होणार निवड अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मेरिट लिस्टनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल. हे वाचा - "शाळा लवकर सुरू करा नाहीतर मुलांचं होईल प्रचंड नुकसान"; तब्बल 93% पालकांचं मत अर्ज करण्याची शेवटची तारीख -  05 ऑक्टोबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://apprenticeshipindia.org/ या लिंकवर क्लिक करा
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Nagpur, Railway, Railway jobs

    पुढील बातम्या